आज आपला देश प्रगतीच्या मार्गावर अग्रेसर आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांत आपला ठसा उमटवत आहे. नवनवीन शोध लावून जगाला आपली दाखल घ्यायला भाग पाडत आहे. प्रत्येक गोष्टीची सुरुवात कुठे ना कुठे होतच असते. अशाच काही घटना किंवा गोष्टी ज्या भारतात सर्वप्रथम घडल्या (List of First in India in Marathi) त्यांची यादी आपण या लेखात पाहणार आहोत.
या लेखातील माहिती आपल्याला नक्कीच उपयोगी पडेल कारण अशाप्रकारचे सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न स्पर्धा परीक्षां मध्ये खूप वेळा विचारले जातात. तसेच अशा प्रकारची माहिती तुम्हाला जगाच्या २ पावले पुढे ठेवते.
भारतातील पहिले (List of First in India in Marathi)
१. भारताचे पहिले टेलिफोन एक्सचेंज : कोलकाता (१८८१)
२. भारताचे पहिले लढाऊ विमान : नॅट
३. भारतीय बनावटीची पहिली पाणबुडी : शाल्की
४. भारताचा पहिला उपग्रह : आर्यभट्ट (१९७५)
५. भारतातील पहिले ग्रामपंचायतीमध्ये ई – बँकीग सेवा देणारे राज्य : महाराष्ट्र
६. भारतातील पहिले ई – पंचायत सुरु करणारे राज्य : महाराष्ट्र
७. भारतातील पहिले केरोसिनमुक्त राज्य : दिल्ली
८. भारतातील पहिला हागनदारी मुक्त जिल्हा : नदिया (प.बंगाल)
९. भारतातील पहिले सिकलसेलग्रस्तांना मोफत एस.टी. प्रवास सुविधा देणारे राज्य : महाराष्ट्र
१०. भारतातील पहिले रेल्वेस्थानक : बोरीबंदर (सध्याचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस)
आणखी वाचा : मराठी लेखक आणि त्यांची टोपणनावे
११. भारतातील पहिला खत प्रकल्प : मेट्रो रेल्वे कोलकत्ता
१२. भारतातील पहिला सौर पवनउर्जा प्रकल्प : आळंदी
१३. भारतातील पहिले हवामान संशोधन केंद्र : पुणे
१४. भारतातील पहिले अपारंपारीक उर्जा धोरण जाहीर करणारे राज्य : महाराष्ट्र
१५. भारतातील पहिला निर्मल जिल्हा : कोल्हापूर
१६. भारतातील पहिली भुयारी रेल्वे : मेट्रो रेल्वे दिल्ली
१७. भारतातील पहिला वाघांच्या रेडिओ कॉलरिंगचा प्रयोग करणारा व्याघ्र प्रकल्प : ताडोबा (चंद्रपूर)
१८. भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य : हिमाचलप्रदेश
१९. भारतातील पहिले व्यापारी विमानोड्डापण : कराची ते मुंबई (ऑक्टो. १९३२)
२०. भारतातील पहिली दुमजली रेल्वेगाडी : सिंहगड एक्सप्रेस (मुंबई ते ठाणे)
आणखी वाचा : सूर्यमाला आणि त्यातील ग्रहांची माहिती
२१. भारतातील पहिले पंचतारांकित हॉटेल : ताजमहाल, मुंबई (१९०३)
२२. भारतातील पहिला मूकपट : राजा हरिश्चंद्र (१९१३, दादासाहेब फाळके निर्मिती)
२३. भारतातील पहिला बोलपट : आलमआरा (१९१३, आर्देशिर इराणी निर्मिती)
२४. भारतातील पहिला मराठी बोलपट : अयोध्येचा राजा
२५. भारतातील पहिले जलविद्युत केंद्र : दार्जिलिंग (१८९८)
२६. भारताची पहिली आण्विक पाणबुडी : आय.एन.एस.चक्र
२७. भारतातील पहिली सहकारी सुतगिरणी : कोल्हापूर जिल्हा शेतकरी विणकर
२८. भारतीय बनावटीची पहिली युद्ध नौका : आय.एन.एस.दिल्ली
२९. भारतातील पंचायतराज पद्धतीचा स्विकार करणारे पहिले राज्य : राजस्थान
३०. भारतातील पहिले वर्तमान पत्र : द बेंगॉल गॅझेट (जेम्स हिके, २९ जाने. १७८१)
आणखी वाचा : भारतीय शहरे आणि त्यांची टोपण नावे
३१. भारतातील पहिली टपाल कचेरी : कोलकत्ता (१७२७)
३२. भारतातील पहिली इलेक्ट्रीक धूर न सोडणारी बस येथे सुरू झाली : बंगलोर
३३. भारतातील पहिला घन कचर्यापासून उर्जानिर्मिती प्रकल्प : पुणे (म. न. पा.)
३४. भारतातील पहिले रेल्वे(वाफेचे) इंजिन : मुंबई ते ठाणे (१६ एप्रिल, १८५३)
३५. भारतातील पहिले संग्रहालय : इंडियन म्युझियम, कोलकत्ता (फेब्रु.१८१४)
३६. भारतातील पहिले क्षेपणास्त्र : पृथ्वी (१९८८)
३७. भारतातील पहिले विशे व्याघ्र संरक्षण दल तैनात करणारे राज्य : कर्नाटक
३८. भारतातील पहिले निर्मल भारत अभियान अंतर्गत १००% स्वच्छता निर्माण करणारे देशातील पहिले राज्य : सिक्किम
३९. भारतातील पहिले न्यायालय : कोलकाता
४०. भारतातील पहिले बाल न्यायालय : दिल्ली
आणखी वाचा : मानवी शरीराच्या अवयवांची नावे
४१. भारतातील पहिले महिला न्यायालय : आंधप्रदेश
४२. भारतातील पहिले पर्यावरण ग्राम इको व्हिलेज : काटेवाडी
४३. भारतातील पहिला तेलशुद्धीकरण कारखाना : दिग्बोई (१९०१, आसाम)
४४. भारतातील पहिला आधुनिक पोलाद कारखाना : कुल्टी, प.बंगाल
४५. भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र : दिल्ली (१९५९)
भारतातील पहिले (First in India in Marathi)
४६. भारतातील पहिली अनुभट्टी : अप्सरा, तारापूर (१९५६)
४७. भारतातील पहिले भुजलासंबंधी कायदे करणारे राज्य : महाराष्ट्र
४८. भारतातील पहिली गुप्तवार्ता प्रबोधिनी : पुणे
४९. भारतातील पहिले अधिकृत ई-रिक्षा या राज्यात सुरु झाले : दिल्ली
५०. भारतातील पहिले तंबाखूमुक्त गाव : सदरहू (नागालँड)
५१. भारतातील पहिली फूड बँक : दिल्ली
५२. भारतातील पहिले शंभर टक्के साक्षर शहर : कोट्टायम (केरळ)
५३. भारतातील पहिला रंग निर्मिती कारखाना : कोइंबतुर (१९२०)
५४. भारतातील लोकायुक्त पास करणारे पहिले राज्य : उत्तराखंड
५५. भारतातील पहिले जैव-सांस्कृतिक पार्क : भुवनेश्वर
५६. भारतातील पहिली अंटार्क्टिका मोहीम : डिसेंबर १९८१, मोहीम प्रमुख प्रा. कासीम
५७. भारतातील पहिले विद्यापीठ : कोलकत्ता (१९५७)
५८. भारतातील पहिला स्कायबस प्रकल्प : मडगाव, गोवा
५९. भारतातील पहिले रासायनिक बंदर : दाहेज, गुजरात
६०. भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा : विजयंता
आणखी वाचा : प्राणी आणि त्यांची घरे
६१. भारतातील पहिली हॉल्टीकल्चर रेल्वे येथे सुरु झाली : भुसावळ – आजदपूर
६२. भारतातील पहिली ऑनलाईन ब्रेल लायब्ररी : मुंबई
६३. भारतातील पहिले स्थानिक स्वराज्य संस्थेत मतदान अनिवार्य करणारे राज्य : गुजरात
६४. भारतातील पहिली संत्रा वायनरी : सावरगाव (नागपूर)
६५. भारतातील पहिले पक्षी अभयारण्य : कर्नाळा (जिल्हा रायगड)
६६. भारतातील पहिले वृत्तपत्र : द बेंगाल गॅझेट (१७८०)
६७. भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र : ‘द बेंगाल गॅझेट
६८. भारतातील पहिले मराठी वर्तमानपत्र : दर्पण
६९. भारतातील पहिले राईट इ सव्हिसेस अॅक्ट (RTS) पास करणारे राज्य : मध्यप्रदेश
७०. भारतातील पहिले होमीओपॅथिक विद्यापीठ : राज्यस्थान
७१. भारतातील पहिले प्लॅस्टिक विद्यापीठ : वापी (गुजरात)
७२. भारतातील पहिले बायोटेक विशेष आर्थिक क्षेत्र : हडपसर (पुणे)
७३. भारतातील पहिले हरित शहर : आगरतला (त्रिपुरा)
७४. भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र : मुंबई (१९२७)
७५. भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान : जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान (उत्तराखंड)
७६. भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र : दिल्ली
७७. भारतातील पहिले कृषी विद्यापीठ : जी. बी. पंत कृषी विद्यापीठ, पंतनगर. उत्तर प्रदेश
७८. भारतातील पहिली सोलर सिटी : मलकापूर (सातारा)
७९. भारतातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ : नागपूर
८०. भारतातील पहिला अणुस्फोट : पोखरण (१८ मे, १९७४ राजस्थान)
आणखी वाचा : महत्त्वाची मराठी पुस्तके आणि त्यांचे लेखक
८१. भारताचे अंटार्क्टिकावरील पहिले स्थानक : दक्षिण गंगोत्री (दुसरे-मैत्री)
८२. भारतातील प्रत्येक जिल्ह्यात महिला न्यायालय स्थापन करणारे पहिले राज्य : आंध्रप्रदेश
८३. भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना : प्रवरानगर (१९४९) अहमदनगर
८४. भारतातील पहिले आधार गाव : टेंभली (नंदूरबार)
८५. भारतातील पहिले सॅटेलाईट शहर : पिलखूआ (जिल्हा – हापूड, राज्य – उत्तरप्रदेश)
८६. भारतातील पहिले हरीत शहर : आगरतळा (त्रिपुरा)(दूसरे – नागपूर)
८७. भारतातील पहिले व्यसनमुक्ती साहित्य संम्मेलन : पुणे
८८. भारतातील पहिली ई-जीपीएफची सुरूवात : अरुणाचल प्रदेश
८९. भारतातील पहिला शंभर टक्के साक्षर जिल्हा : एर्नाकुलम (केरळ)
वाचकहो हि (List of First in India in Marathi) ज्ञानवर्धक माहिती आपल्याला कशी वाटली हे आम्हांला कंमेंटद्वारे जरूर कळवा. माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.