मानवी शरीराच्या अवयवांची नावे । Human Body Parts Name in Marathi

| |

आपले शरीर हे देवाने दिलेली एक सुंदर भेट आहे. ते सुदृढ ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. आपले मानवी शरीर हे वेगवेगळ्या अवयवांचे बनलेले आहे. (Human Body Parts Name in Marathi) प्रत्येक अवयवाचे काम वेगवेगळे आहे. काही वेळा असे होते कि आपल्याच शरीराच्या काही अवयवांची आपल्याला माहिती नसते. काहींची तर नावे सुद्धा माहित नसतात. एखाद्या अवयवाचे इंग्रजी नाव माहित असेल तर त्याचे मराठी नाव माहित नसते तर एखाद्याचे मराठी नाव माहित असेल तर त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात हे आपल्याला माहित नसते. म्हणूनच या लेखात आपण आपल्या शरीराच्या सर्व अवयवांची नावे मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये पाहणार आहोत. (List of Human Body Parts in Marathi)

मानवी शरीराचे अवयव (Human Body Parts Name in Marathi)

Body (बॉडी) : शरीर

Brain (ब्रेन) : मेंदू

Head (हेड) : डोके, शिर

Forehead (फोरहेड) : कपाळ

Eye (आय्) : डोळा

Eye-brow (आयब्रो) : भुवई

Eye-lid (आयलिड) : पापणी

आणखी वाचा : आलंकारिक शब्द

Eye-lash (आयलॅश) : पापणीचा केस

Ear (इअर) : कान

Nose (नोज) : नाक

Nostril (नॉस्ट्रिल) : नाकपुडी

Lip (लिप) : ओठ

Tongue (टंग) : जीभ

Jaw (जॉ) : जबडा

Chin (चिन्) : हनुवटी

Gum (गम) : हिरडी

Neck (नेक) : मान

Shoulder (शोल्डर) : खांदा

आणखी वाचा : सूर्यमाला आणि त्यातील ग्रहांची माहिती

Breast (ब्रेस्ट) : उरोज

Skin (स्किन) : त्वचा

Heart (हार्ट) : हृदय

Lung (लंग) : फुफ्फूस

Liver (लिव्हर) : पित्ताशय

Blood (ब्लड) : रक्त

Flesh (फ्लेश) : मांस

Artery (आर्टरी) : धमणी, रोहिणी

Bone (बोन) : हाड

Skull (स्कल) : कवटी

Throat (थ्रोट) : कंठ

आणखी वाचा : भारतीय शहरे आणि त्यांची टोपण नावे

Face (फेस) : चेहरा

Vein (व्हेन) : शीर, रक्तवाहिनी, नीला

Muscle (मसल) : स्नायू

Rib (रिब) : बरगडी

Navel (नेव्हल) : बेंबी, नाभी

Pulse (पल्स) : नाडी

Fist (फिस्ट) : मूठ

Beard (बिअर्ड) : दाढी

Limb (लिंब) : अवयव

Back-bone (बॅक बोन) : पाठीचा कणा

Palate (पॅलेट) : टाळा

आणखी वाचा : सूर्यमाला आणि त्यातील ग्रहांची माहिती

Pupil (प्यूपल) : डोळ्याची बाहुली

Chest (चेस्ट) : छाती

Armpit (आर्मपीट) : काख 

Elbow (एल्बो) : कोपर

Palm (पाम) : तळहात

Belly (बेली) : पोट

Stomach (स्टमक) : पोट

Waist (वेस्ट) : कंबर

Loin (लॉइन) : कटिप्रदेश

Wrist (रिस्ट) : मनगट

Thumb (थम्) : अंगठा

Thigh (थाय) : मांडी

Knee (नी) : गुडघा

Ankle (अंकल) : घोटा

Toe (टो) : चवडा

Heel (हील) : टाच

Sole (सोल) : पायाचा तळवा

आणखी वाचा : मराठी महिन्यांची नावे

यातील शरीराच्या किती अवयवांची नावे आपल्याला अगोदर माहित होती हे आम्हाला कंमेंटद्वारे नक्की कळवा. आमच्या लेखांमधून तुमच्या ज्ञानात भर नक्कीच पडेल. माहिती आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. 

Previous

आलंकारिक शब्द । Alankarik Shabd in Marathi

भारताचे संविधान | Bhartiy Savidhan in Marathi

Next

Leave a Comment