भारतीय शहरे आणि त्यांची टोपण नावे | Indian Cities and Their Nicknames in Marathi

| |

भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. येथे वेगवेगळ्या भागात वेगवेगळी संस्कृती, भॊगोलिक रचना, आणि ऐतिहासिक महत्त्व आपल्यास पाहायला मिळते. भारतातील काही ठिकाणे काही विशिष्ट गोष्टींसाठी प्रसिद्ध आहेत. काही ठिकाणे निसर्ग सौंदर्य, भॊगोलिक रचना, तिथे येणारे कृषी उत्पादन, ऐतिहासिक वारसा, उद्योग यांसाठी प्रसिद्ध आहेत. अशा ठिकाणांना त्यांच्या गुणधर्मानुसार वैशिष्ट्यपूर्ण टोपणनावे देण्यात आली आहेत. या लेखात आपण अशाच भारतातील शहरांच्या टोपणनावांची यादी पाहणार आहोत. (Nicknames of Indian Cities in marathi)

भारतातील शहरे आणि त्यांच्या टोपणनावांची यादी (Indian Cities and Their Nicknames in Marathi)

राज्यभारतीय शहरांची नावेभारतीय शहरांची टोपणनावे
(Indian Cities Nicknames in Marathi)
महाराष्ट्रअकोलाकॉटन सिटी
मुंबईभारताची आर्थिक राजधानीसात बेटांचे शहर
गेटवे ऑफ इंडिया
पुणेडेक्कन क्वीन
नागपूरऑरेंज सिटी
जळगावकेळ्यांचे शहर 
यवतमाळकॉटन सिटी
नाशिकभारताची वाईन कॅपिटल
गुजरातअहमदाबादभारताचे बोस्टनभारताचे मँचेस्टर
भारताचे पहिले जागतिक वारसा शहर
सुरतभारतातील डायमंड सिटी
राजस्थानजयपूरगुलाबी शहर (Pink City)
जोधपूरब्लू सिटी
सन सिटी
उदयपूरपूर्वेकडील व्हेनिसतलावांचे शहरपांढरे शहर
जैसलमेरगोल्डन सिटी
तेलंगणापोचमपल्लीभारतातील रेशीम नगरी
हैदराबादमोत्यांचे शहर
HITECH सिटी
हैदराबाद, सिकंदराबादट्विन सिटी
मध्य प्रदेशभोपाळतलावांचे शहर
उत्तर प्रदेशलखनौनवाबांचे शहर
कानपूरद लेदर सिटी ऑफ द वर्ल्ड
बिहारभागलपूरसिल्क सिटी
मुझफ्फरपूरलिचीची जमीन
गोड शहर
आसामदिब्रुगडभारतातील चहा शहर
पुद्दुचेरीपाँडिचेरीपूर्वेकडील पॅरिस
ओडिशाभुवनेश्वरभारताचे मंदिर शहर
कटकसिल्व्हर सिटी
कर्नाटकबेंगळुरूस्पेस सिटी
भारतातील गार्डन सिटी
भारताची सिलिकॉन व्हॅली
सायन्स सिटी
कुर्गभारताचे स्कॉटलंड
मंगलोरपूर्वेकडील रोम
भारतीय बँकिंगचा पाळणा
म्हैसूरसँडलवुड सिटी
केरळकोचीअरबी समुद्राची राणी
कोझिकोड (कालिकत)मसाल्यांचे शहर
कोल्लमजगाची काजू राजधानी
त्रिशूर (त्रिचूर)भारताची सुवर्ण राजधानी
तामिळनाडूचेन्नईआशियाचे डेट्रॉईट
दक्षिण भारताचा गेट वे
भारताची बँकिंग राजधानी
भारताची ऑटोमोबाईल राजधानी
भारताची आरोग्य राजधानी
भारतातील इलेक्ट्रॉनिक उत्पादन केंद्र
मदुराईसणांचे शहर
पूर्वेकडील अथेन्स
कोईम्बतूरदक्षिण भारताचे मँचेस्टर
पश्चिम बंगालआसनसोलब्लॅक डायमंडची जमीन
कोलकाताआनंदाचे शहर
राजवाड्यांचे शहर
दुर्गापूरभारताचा रुहर
आंध्र प्रदेशविशाखापट्टणमनशिबाचे शहर
पूर्वेकडील गोवा
जम्मू आणि काश्मीरकाश्मीरभारताचे स्वित्झर्लंड
झारखंडजमशेदपूरस्टील सिटी ऑफ इंडिया
भारताचे पिट्सबर्ग
हरियाणापानिपतविणकरांचे शहर
मेघालयशिलाँगपूर्वेकडील स्कॉटलंड

या भारतातील शहरे आणि त्यांच्या टोपण नावांच्या यादी चा (Indian Cities and Their Nicknames in Marathi) उपयोग तुम्हांला वेगवेगळ्या परीक्षांमध्ये होऊ शकतो. खासकरून स्पर्धा परीक्षांमध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे या परीक्षांच्या तयारी साठी हि माहिती तुम्हांला खूपच उपयोगी पडू शकते. माहिती आवडल्यास नक्की आपल्या मित्र मैत्रिणींबरोबर शेअर करा. 

Previous

पसायदान | Pasaydan in Marathi

मंगळागौर गाणी | Mangalagaur Songs in Marathi

Next

Leave a Comment