मराठी विनोद | पोट धरून हसा!

मालवणी तडका

बाई: अरे एवढे दिवस खय होतस रे…शाळेत नाय इलस तो?

पक्या: बाई माका बर्ड फ्लू झालो हुतो ना! म्हणून मी इलय नाय शाळेत…

बाई: पण यो तं पक्ष्यांका होता ना…तुका कसो झालो रे?

पक्या: गे तु कधी माका माणसात मोजलंस? बगुचा तेव्हा माका कोंबडो बनवुन बाहेर उभी करतंस!

Leave a Comment