मराठी विनोद | पोट धरून हसा! मार्च 4, 2021 by मराठी खबर हास्य वटी आपले हात शेणात बुडवा, खूप वेळ ते तसेच ठेवा. फायदे दोन…....१) आपण ते हात तोंडाला लावणार नाही. २) दुसरं कोणी आपल्या जवळ येणार नाही. त्याला म्हणतात…😅😅 शेणिटायझर! 😅 😅 Pages: 1 2 3 4 5 6 7 8 9 10