मराठी विनोद | पोट धरून हसा!

| | ,

हास्य वटी

आपले हात शेणात बुडवा,

खूप वेळ ते तसेच ठेवा.

फायदे दोन…
.
.
.
.
१) आपण ते हात तोंडाला लावणार नाही.

२) दुसरं कोणी आपल्या जवळ येणार नाही.

त्याला म्हणतात…
😅😅 शेणिटायझर! 😅 😅

Previous

व्हॅक्सिनेशन साठी आता रजिस्टर करा आरोग्य सेतू ॲप वरून

श्रेया घोषाल होणार आई, नव्या पाहुण्याच्या आगमनाची चाहूल

Next

Leave a Comment