मराठी विनोद | पोट धरून हसा!

पोलीस साहेब एक शंका विचारु का?

साहेब – विचार

सरकारमान्य दारु दुकानातुन🥃 दारु खरेदी केली आणि जर ती 🥃प्यायला पत्नीने विरोध केला तर सरकारी कामात अडथळा आणला असं कलम लाऊन तिला आत टाकता येईल का?

पोलीस साहेबांनी डायरेक्ट मिठिच मारली
“कुठं शिकला भावा हे सगळं!”
😄😜😝😝😝😝😝😝

Leave a Comment