मराठी विनोद | पोट धरून हसा!

कोंकणी साज

कोकणात भडकवाभडकवी यशस्वी होत नाही;

जातीय दंगलीही होत नाहीत;

धार्मिक दंगे अत्यंत दुर्मिळ…
.
.
.
.
.
कारण आमचा साधा सिद्धांत आहे
तो काय माका शिकवतलो.
😂😂😂😂😅😅

Leave a Comment