मराठी विनोद | पोट धरून हसा!

नवरदेव जोमात

लग्नपत्रिकेमधे स्पष्ट पणे नमूद केले होते की…
कृपया दारू पिणाऱ्यांनी येवू नये.

नवरदेवच गेला नाही.
😂😂😂😂😂

Leave a Comment