मराठी विनोद | पोट धरून हसा!

| | ,

आमंत्रण

​३१ डिसेंबरला माझ्या घरी संध्याकाळी ७ वाजता एक कार्यक्रम ठेवला आहे, जिथे तुम्हा सर्वाना जरूर यायचे आहे.​ कार्यक्रमात

चिकन हंडी👌😋
चिकन मसाला
चिकन बिर्याणी 😋
बटर चिकन
चिकन ६५ 👌😋
मटण टिक्का
कोल्ड्रिंक
चिकन तंदुरी 👌👌
स्प्रिंग रोल
आईस्क्रीम.🍧🍧🍧🍧🍧……
.
.
.
.
या पासून होणाऱ्या आजारांविषयी माहिती​ देण्यात येईल.
धन्यवाद……🤣🤣🤣

Previous

व्हॅक्सिनेशन साठी आता रजिस्टर करा आरोग्य सेतू ॲप वरून

श्रेया घोषाल होणार आई, नव्या पाहुण्याच्या आगमनाची चाहूल

Next

Leave a Comment