मराठी विनोद | पोट धरून हसा!

अबकी बार, १०० पार!

तो:- तुझ्यासोबत हातात हात घालून फिरायला आवडेल!
👫👫👫👫👫👫👫
.

.
ती:- सरळसरळ सांग ना, पेट्रोल परवडत नाहीये!

अबकी बार, १०० पार!
🤣🤣🤣

Leave a Comment