प्राणी आणि त्यांची घरे । Animals and Their Homes in Marathi

| |

निवारा आहे माणसासोबत पशुपक्ष्यांची महत्त्वाची गरज आहे. प्रत्येकाला राहण्यासाठी निवाऱ्याची गरज असते. आपण त्याला घर असे म्हणतो. कोणी निसर्गाने निर्माण केलेल्या गोष्टींचाच निवारा किंवा घर म्हणून उपयोग करतो किंवा कोणी स्वतःहून स्वतःचे घर तयार करतो. प्रत्येकाच्या घराला वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. अशीच काही पशु पक्षांच्या घरांची नावे (Animals and Their Homes in Marathi) आपण या लेखात पाहणार आहोत.

जंगली प्राणी शक्यतो निसर्गनिर्मित कडे कपारी गुहा ह्यांमध्ये आश्रय घेतात. पक्षी उंच झाडांवर गवत काड्या यांसारख्या गोष्टींनी आपले घरटे तयार करतात. पक्षी मातीने देखील आपले घरटे तयार करतात. प्रत्येकाची आपले घर तयार करण्याची पद्धत वेगवेगळे असते. ते त्याच्या घरांची रचना वेगवेगळी असते. त्यामुळे त्यांच्या घरांना वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. (Prani V Tyanchi Ghare)

प्राणी आणि त्यांची  घरे (Animals and Their Homes in Marathi)

१. गाय : गोठा

२. वाघ : गुहा

३. उंदीर : बीळ

४. सिंह : गुहा

५. साप : वारूळ

६. मुंगी : वारूळ

७. हत्ती : अंबारखाना /हत्तीखाना

८. ससा : बीळ

९. कोळी : जाळे

१०. मेंढी : कोंडवाडा

११. घोडा : तबेला

१२. माणूस : घर

आणखी वाचा : प्राण्यांची मराठी नावे

पक्षी आणि त्यांची घरे (Birds and Their Homes in Marathi)

१. कावळा : घरटे

२. पोपट : ढोली

३. कोंबडी : खुराडे

४. चिमणी : घरटे

५. घुबड : ढोली

६. मधमाशी : पोळे

७. सुगरण : खोपे

८. सुतारपक्षी : झाडाची ढोली

आणखी वाचा : मानवी शरीराच्या अवयवांची नावे

आशा करतो प्राणी आणि त्यांच्या घरांबद्दलची ही माहिती आपल्याला नक्की आवडली असेल. यातील किती प्राण्यांच्या घरांची नावे आपल्याला माहीत होती हे आम्हाला कमेंट द्वारे जरूर कळवा. माहिती आवडल्यास नक्की शेअर करा 

Previous

प्राण्यांची मराठी नावे । Animal Names in Marathi

नात्यांची नावे । Relations in Marathi

Next

Leave a Comment