प्राण्यांची मराठी नावे । Animal Names in Marathi

| |

मित्रांनो जर तुम्हांला प्राण्यांची नावे मराठीमध्ये जाणून घ्यायची असतील तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. या लेखात तुम्हाला सर्व प्राण्यांची मराठी नावे (Animal Names in Marathi) पाहायला मिळतील. आपण आपल्या आजूबाजूला तसेच टीव्ही वर अनेक प्राणी पाहतो. त्यातील काही प्राणी तर आपल्या परिसरात किंवा आपल्या देशात आढळत नाहीत. त्यामुळे त्यातील सगळ्यांचीच नावे आपल्याला माहित नसतात. काही वेळा एखाद्या प्राण्याचे इंग्रजी नाव आपल्याला माहित असते परंतु त्याचे मराठी नाव माहित नसते. काही वेळा या उलट मराठी नाव माहित असते तर इंग्रजी नाव काय आहे हे जाणून घेण्यासाठी शोधाशोध करतो. म्हणूनच या लेखात प्राण्यांची मराठी नावे (Animal Names in Marathi) आणि इंग्रजी नावे दिली आहेत. यामध्ये जंगली आणि पाळीव असे दोन्ही प्राणी समाविष्ट आहेत. जंगली प्राणी म्हणजे जे प्राणी जंगलात राहतात आणि काहीसे हिंस्त्र असतात. आपण या प्राण्यांना घरामध्ये पळू शकत नाही. पाळीव प्राणी म्हणजे असे प्राणी ज्यांचा मनुष्य स्वतःच्या फायद्यासाठी वापर करतो आणि त्यांना आपल्या जवळ आश्रय देतो. 

जंगली प्राण्यांची मराठी नावे (Wild Animal Names in Marathi)

Alligator : सुसर (Susar)

Alpaca : लामा मेंढी (Lama Mendhi)

Antelope : मृग (Mrug)

Ape : वानर (Vanar)

Armadillo : आर्माडिल्लो (Armandillo)

Arctic Fox : आर्क्टिक कोल्हा (Arctic Kolha)

Baboon : मोठा वानर (Mota Vanar)

Bat : वटवाघूळ (Vatvaghul)

Bear : अस्वल (Aswal)

Beaver : बीव्हर (Bīvhar)

Bison : गवा (Gava)

Boar : रान डुक्कर (Ran Dukkar)

Bobcat : जंगली मांजर (Jangali Manjar)

Camel : उंट (Onut)

Capybara : कॅपिबारा (Kepibara)

Chameleon : सरडा (Sarada)

आणखी वाचा : मानवी शरीराच्या अवयवांची नावे

Cheetah : चित्ता (Chitta)

Chimpanzee : वन मानव (Van Manav)

Coyote : कोयोटे (Koyote)

Crocodile : मगर (Magar)

Dear : हरीण (Harin)

Donkey : गाढव (Gadhav)

Echidnas : इकीडास (Ikidas)

Elephant : हत्ती (Hatti)

Elk : सांभर (Sambhar)

Flying Squirrel : उडणारी खार (Udanari Khar)

Fox : कोल्हा (Kolha)

Frilled Lizard : झालर-पाल (Zalar-Paal)

Frog : बेडूक (Beduk)

Gecko : गेको (Geko)

Giant Anteater : चींटीखोर (Chintikhor)

Giraffe : जिराफ (Giraf)

Gorilla : गोरिल्ला (Gorila)

Guinea Pig : गिनिपिग (Ginipig)

Hare : ससा (Sasa)

आणखी वाचा : फुलांची नावे

Hedgehog : साळींदर (Salinder)

Hippopotamus : पाणघोडा (Panghoda)

Honey Badger : हनी बॅजर (Hani Bajar)

Horse : घोडा (Ghoda)

House Lizard : पाल (Paal)

Hyena : तरस (Taras)

Ibex : रानटी बोकड (Ranati Bokad)

Iguana : इगुआना (Iguana)

Jackal : कोल्हा (Kolha)

Jaguar : जग्वार (Jagwar)

Kangaroo : कांगारू (Kangaroo)

Koala : कोआला (Koala)

Komodo Dragon : कोमोडो ड्रैगन (Komodo Dragon)

Lemur : लेमर (Lemar)

Leopard : बिबट्या (Bibatya)

Lion : सिंह (Sinh)

Lizard : पाल (Paal)

Loris : लॉरीस (Loris)

Lynx : वन मांजर (Van Manjar)

Meerkat : मीर्कट (Mirkata)

Mole : चिचुंद्री (Chichundri)

Mongoose : मुंगूस (Mongoose)

Monkey : माकड (Makad)

Mouse : घूस (Ghus)

Okapi : ओकापी (Okaapee)

Otter : पाणमांजर (Panmanjar)

आणखी वाचा : मराठी लेखक आणि त्यांची टोपणनावे

Panda : पांडा (Panda)

Pangolin : खवले मांजर (Khavale Manjar)

Panther : बिबळ्‌या वाघ (Bibalya Wagh)

Pig : डुक्कर (Dukkar)

Polar Bear : सफेद अस्वल (Safed Aswal)

Porcupine : साळिंदर (Salindar)

Rabbit : ससा (Sasa)

Raccoon : रॅकून (Rakun)

Rat : उंदीर (Undir)

Red Panda : लाल पांडा (Laal Paanda)

Reindeer : रेनडिअर (Rendiar)

Rhinoceros : गेंडा (Genda)

Salamander : सलामबडर (Salamabaḍar)

Scorpion : विंचू (Vinchoo)

Skunk : स्कंक (Skank)

Sloth : स्लोथ (Sloth)

Snake : साप (Saap)

Squirrel : खार (Khar)

Stag : काळविट (Kalavit)

Sugar Glider : शुगर ग्लाइडर (Sugar Glider)

Tapir : रानडुक्कर (Randukkar)

Tegu : घोरपड (Ghorpad)

Tiger : वाघ (Wagh)

Toad : बेडूक (Beduk)

Tortoise : कासव (Kaasav)

Turtle : कासव (Kaasav)

Warthog : रान डुक्कर (Ran Dukkar)

Wild Dog : रानटी कुत्रा (Ranati Kutta)

Wolf : लांडगा (Landaga)

Wombat : वोम्बॅट (Wombat)

Yak : याक (Yaak)

Zebra : झेब्रा (Zebra)

आणखी वाचा : महत्त्वाची मराठी पुस्तके आणि त्यांचे लेखक

पाळीव प्राण्यांची मराठी नावे (Pet Animal Names in Marathi)

Buffalo : म्हैस (Mhais)

Male Buffalo : रेडा (Reda)

Cat : मांजर (Manjar)

Dog : कुत्रा (Kutra)

Cow : गाय (Gaay)

Goat : बकरी (Bakari)

Ox : बैल (Bail)

Sheep : मेंढी (Meṇḍhi)

वाचकहो आशा करतो हि माहिती तुम्हांला  नक्की आवडली असेल. यातील किती प्राण्यांची मराठी नावे तुम्हाला माहित होती हे आम्हांला कंमेंटद्वारे नक्की कळवा. माहिती आवडल्यास आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. 

Previous

मनाचे श्लोक । Manache Shlok Lyrics Marathi

प्राणी आणि त्यांची घरे । Animals and Their Homes in Marathi

Next

Leave a Comment