१ ते १०० अंक आणि त्यांचे मराठी उच्चार | 1 to 100 Numbers in Marathi

| |

मित्रानो या लेखात आपण १ ते १०० अंक आणि त्यांचे मराठी उच्चार (1 to 100 Numbers in Marathi) पाहणार आहोत. आजच्या बदलत्या युगात आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याकडे पालकांचा कल वाढला आहे. त्यामुळे आपल्या मातृभाषेकडे म्हणजेच मराठी भाषेकडे त्यांचं लक्ष थोडं कमी आहे. काही वेळा दैनंदिन व्यवहारात बोलताना काही मराठी शब्दांऐवजी त्याच अर्थाचे इंग्रजी शब्द पटकन उच्चारले जातात. १ ते १०० मराठी अंकांबद्दलही तसंच आहे. (Numbers in Marathi) काही मुलांना एखाद्या आकड्याचा मराठी उच्चारच माहित नसतो. (1 te 100 Ank ani Tyanche Marathi Uchhar) म्हणूनच या लेखामध्ये आपण १ ते १०० अंक आणि त्यांचे मराठी उच्चार पाहणार आहोत. (1 to 100 in Marathi)

० ते १० अंक आणि त्यांचे मराठी उच्चार (1 to 100 Numbers in Marathi)

इंग्रजी अंक(English Numerals)इंग्रजी उच्चार (English Pronunciation)मराठी अंक(Marathi Numerals)मराठी उच्चार (Marathi Pronunciation)
0Zero0शून्य 
1Oneएक
2Twoदोन
3Threeतीन
4Fourचार
5Fiveपाच
6Sixसहा
7Sevenसात
8Eightआठ
9Nineनऊ
10Ten१०दहा

आणखी वाचा : विरुद्धार्थी शब्द

११ ते २० अंक आणि त्यांचे मराठी उच्चार 

इंग्रजी अंक(English Numerals)इंग्रजी उच्चार (English Pronunciation)मराठी अंक(Marathi Numerals)मराठी उच्चार (Marathi Pronunciation)
11Eleven११अकरा
12Twelve१२बारा
13Thirteen१३तेरा
14Fourteen१४चौदा
15Fifteen१५पंधरा
16Sixteen१६सोळा
17Seventeen१७सतरा
18Eighteen१८अठरा
19Nineteen१९एकोणीस
20Twenty२०वीस

आणखी वाचा : समानार्थी शब्द

२१ ते ३० अंक आणि त्यांचे मराठी उच्चार 

इंग्रजी अंक(English Numerals)इंग्रजी उच्चार (English Pronunciation)मराठी अंक(Marathi Numerals)मराठी उच्चार (Marathi Pronunciation)
21Twenty One२१एकवीस
22Twenty Two२२बावीस
23Twenty  Three२३तेवीस
24Twenty  Four२४चोवीस
25Twenty Five२५पंचवीस
26Twenty  Six२६सव्वीस
27Twenty Seven२७सत्तावीस
28Twenty  Eight२८अठ्ठावीस
29Twenty  Nine२९एकोणतीस
30Thirty३०तीस

आणखी वाचा : मराठी वाक्प्रचार आणि वाक्यात उपयोग

३१ ते ४० अंक आणि त्यांचे मराठी उच्चार 

इंग्रजी अंक(English Numerals)इंग्रजी उच्चार (English Pronunciation)मराठी अंक(Marathi Numerals)मराठी उच्चार (Marathi Pronunciation)
31Thirty One३१एकतीस
32Thirty Two३२बत्तीस
33Thirty Three३३तेहेतीस
34Thirty Four३४चौतीस
35Thirty Five३५पस्तीस
36Thirty Six३६छत्तीस
37Thirty Seven३७सदतीस
38Thirty Eight३८अडतीस
39Thirty Nine३९एकोणचाळीस
40Forty४०चाळीस

आणखी वाचा : मराठी म्हणी व त्यांचे अर्थ

४१ ते ५० अंक आणि त्यांचे मराठी उच्चार

इंग्रजी अंक(English Numerals)इंग्रजी उच्चार (English Pronunciation)मराठी अंक(Marathi Numerals)मराठी उच्चार (Marathi Pronunciation)
41Forty One४१एक्केचाळीस
42Forty Two४२बेचाळीस
43Forty Three४३त्रेचाळीस
44Forty Four४४चव्वेचाळीस
45Forty Five४५पंचेचाळीस
46Forty Six४६सेहेचाळीस
47Forty Seven४७सत्तेचाळीस
48Forty Eight४८अठ्ठेचाळीस
49Forty Nine४९एकोणपन्नास
50Fifty५०पन्नास

आणखी वाचा : शब्दसमूहाबद्दल एक शब्द

५१ ते ६० अंक आणि त्यांचे मराठी उच्चार

इंग्रजी अंक(English Numerals)इंग्रजी उच्चार (English Pronunciation)मराठी अंक(Marathi Numerals)मराठी उच्चार (Marathi Pronunciation)
51Fifty One५१एक्कावन्न
52Fifty two५२बावन्न
53Fifty three५३त्रेपन्न
54Fifty four५४चोपन्न
55Fifty five५५पंचावन्न
56Fifty six५६छप्पन्न
57Fifty seven५७सत्तावन्न
58Fifty eight५८अठ्ठावन्न
59Fifty nine५९एकोणसाठ
60Sixty६०साठ

आणखी वाचा : समूहदर्शक शब्द

६१ ते ७० अंक आणि त्यांचे मराठी उच्चार

इंग्रजी अंक(English Numerals)इंग्रजी उच्चार (English Pronunciation)मराठी अंक(Marathi Numerals)मराठी उच्चार (Marathi Pronunciation)
61Sixty one६१एकसष्ठ
62Sixty two६२बासष्ठ
63Sixty three६३त्रेसष्ठ
64Sixty four६४चौसष्ठ
65Sixty five६५पासष्ठ
66Sixty six६६सहासष्ठ
67Sixty seven६७सदुसष्ठ
68Sixty eight६८अडुसष्ठ
69Sixty nine६९एकोणसत्तर
70Seventy ten७०सत्तर

७१ ते ८० अंक आणि त्यांचे मराठी उच्चार

इंग्रजी अंक(English Numerals)इंग्रजी उच्चार (English Pronunciation)मराठी अंक(Marathi Numerals)मराठी उच्चार (Marathi Pronunciation)
71Seventy One७१एक्काहत्तर
72Seventy  two७२बाहत्तर
73Seventy  three७३त्र्याहत्तर
74Seventy  four७४चौर्‍याहत्तर
75Seventy  five७५पंच्याहत्तर
76Seventy  six७६शहात्तर
77Seventy  seven७७सत्याहत्तर
78Seventy  eight७८अठ्ठ्याहत्तर
79Seventy  nine७९एकोण ऐंशी
80Eighty८०ऐंशी

आणखी वाचा : मराठी लेखक आणि त्यांची टोपणनावे

८१ ते ९० अंक आणि त्यांचे मराठी उच्चार

इंग्रजी अंक(English Numerals)इंग्रजी उच्चार (English Pronunciation)मराठी अंक(Marathi Numerals)मराठी उच्चार (Marathi Pronunciation)
81Eighty one८१एक्क्याऐंशी
82Eighty two८२ब्याऐंशी
83Eighty three८३त्र्याऐंशी
84Eighty four८४चौऱ्याऐंशी
85Eighty five८५पंच्याऐंशी
86Eighty six८६शहाऐंशी
87Eighty seven८७सत्त्याऐंशी
88Eighty eight८८अठ्ठ्याऐंशी
89Eighty nine८९एकोणनव्वद
90Ninety९०नव्वद

आणखी वाचा : मराठी प्रार्थना

९१ ते १०० अंक आणि त्यांचे मराठी उच्चार

इंग्रजी अंक(English Numerals)इंग्रजी उच्चार (English Pronunciation)मराठी अंक(Marathi Numerals)मराठी उच्चार (Marathi Pronunciation)
91Ninety one९१एक्क्याण्णव
92Ninety two९२ब्याण्णव
93Ninety three९३त्र्याण्णव
94Ninety four९४चौऱ्याण्णव
95Ninety five९५पंच्याण्णव
96Ninety six९६शहाण्णव
97Ninety seven९७सत्त्याण्णव
98Ninety eight९८अठ्ठ्याण्णव
99Ninety nine९९नव्व्याण्णव
100Hundred१००शंभर

मित्रांनो माहिती कशी वाटली हे आम्हाला कंमेंट द्वारे जरूर कळवा. माहिती आवडल्यास आपल्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा. 

Previous

विरुद्धार्थी शब्द | Virudharthi Shabd in Marathi

वेळेचे महत्व मराठी निबंध । Importance of Time Essay in Marathi 

Next

Leave a Comment