पॅनासॉनिक लुमिक्स जी १०० कॅमेरा

| |

पॅनासॉनिक लुमिक्स जी १०० कॅमेरा (Panasonic Lumix G100 4K Mirrorless Vlogging Camera) 

फोटोग्राफी आणि व्हिडीओग्राफी क्षेत्रात दिवसेंदिवस प्रगती होताना दिसून येत आहे.

त्यामुळे साहजिकच कॅमेऱ्या संबंधित ग्राहकांच्या अपेक्षा वाढत आहेत.

याच ग्राहकांच्या वाढत्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी पॅनासॉनिक एक व्लॉगिंग कॅमेरा घेऊन आली आहे.

पॅनासॉनिक लुमिक्स जी १०० असं या कॅमेऱ्याचं नाव आहे.

Panasonic Lumix G100 4K Mirrorless Vlogging CameraPin
Panasonic Lumix G100 4K Mirrorless Vlogging Camera

या मिररलेस कॅमेऱ्यामध्ये इनबिल्ट Mirrorless, Live MOS Sensor सेन्सर आहे.

हा कॅमेरा SD, SDHC, SDXC यांसारख्या विविध मेमरी कार्ड्सला हा कॅमेरा सपोर्ट करतो.

Panasonic Lumix G100 4K Mirrorless Vlogging Camera Recording IndicatorPin
Panasonic Lumix G100 4K Mirrorless Vlogging Camera Recording Indicator

डिस्प्ले (Display)

पॅनासॉनिक लुमिक्स जी १०० (G Vario 12-32mm f/3.5-f/5.6 Kit Lens) मिररलेस कॅमेऱ्याच्या डिस्प्लेचा आकार ३ इंच आहे.

या कॅमेऱ्यामध्ये ३८४०x२१६० पिक्सल्स (२१६०p) आणि १९२०x१०८० पिक्सल्स (१०८०p HD) रेझोल्यूशन असलेला LCD प्रकारचा डिस्प्ले देण्यात आला आहे.

जर हा डिस्प्ले फिरवून कॅमेरा स्वतःकडे केल्यास ऑटोमॅटिक सेल्फी व्हिडिओ फंक्शन सुरु होते.

हाय क्वालिटी फोटो काढण्यासाठी युझर्सना फायनल फोटो, Preview Images यांसारखी फीचर्स देण्यात आली आहेत.

त्यांचा वापरकर्त्यांना प्रचंड फायदा होईल.

Panasonic Lumix G100 4K Mirrorless Vlogging Camera Screen SabilizationPin
Panasonic Lumix G100 4K Mirrorless Vlogging Camera Screen Sabilization

मोड्स (Modes)

यासोबतच इनबिल्ट टाइम लॅप्स (Time Lapse),स्टॉप मोशन मोड (Stop Motion Mode),स्लो अँड क्विक मोड (Dedicated Slow & Quick Mode) तसेच Editing RAW Images, Dividing up video clips, Resizing and Cropping stills, Removing unwanted objects from images यांसारखे इन कॅमेरा एडिटिंग फंक्शन्स ही देण्यात आले आहेत.

पॅनासॉनिक लुमिक्स जी १०० (Panasonic Lumix DC-G100 Mirrorless Camera) च्या माध्यमातून तुम्ही उत्तम दर्जाचे व्हिडीओही रेकॉर्ड करू शकता.

यामध्ये व्हिडीओसाठी २०.३ मेगापिक्सलची लेन्स देण्यात आली आहे.

त्यामुळे ४K आणि Full HD व्हिडीओ रेकॉर्डिंग करता येऊ शकते.

Panasonic Lumix G100 Mirrorless Vlogging CameraPin
Panasonic Lumix G100 Mirrorless Vlogging Camera

बॅटरी (Battery)

या कॅमेरामध्ये Li-Ion प्रकारची DMW-BLG10PP बॅटरी आहे.

ही बॅटरी २७० शॉट्ससाठी सपोर्टेड आहे.

आवाज (Audio)

उत्तम दर्जाच्या ऑडिओ क्वालिटीसाठी यामध्ये ३ मायक्रोफोन्स सह OZO ऑडिओ सिस्टिम देण्यात आली आहे.

जी अतिरिक्त मायक्रोफोन शिवाय स्पष्ट आवाज रेकॉर्ड करण्यास मदत करते.

Panasonic Lumix G100 4K Mirrorless Vlogging Camera SpecificationsPin
Panasonic Lumix G100 4K Mirrorless Vlogging Camera Specifications

याशिवाय यामध्ये ऑडिओ ट्रॅकिंग मोड ही देण्यात आला आहे जो बाहेरील आवाजांकडे दुर्लक्ष करून फक्त सबजेक्टचा आवाज रेकॉर्ड करतो. 

आकारमान (Size and Weight)

पॅनासॉनिक लुमिक्स जी १०० कॅमेऱ्याचा आकार (लांबी, रुंदी आणि उंची) ११५.६ x ८२.५ x ५४.२ मिलीमीटर आहे.

पॅनासॉनिक लुमिक्स जी १०० (G Vario 12-32mm f/3.5-f/5.6 Kit Lens) मिररलेस कॅमेऱ्याचं वजन ४१२ ग्रॅम असून डिस्प्लेचा आकार ३ इंच आहे.

ब्रँडपॅनासॉनिक 
मॉडेल DC-G100VGW-K
मॉडेल वर्ष २०२०
साईझ११.६ x ८.३ x ५.४ सेंमी 
बॅटरी 
बॅटरी ऍवरेज लाईफ१ तास 
बॅटरी टाईपलिथियम आयन 
रिचार्जेबल बॅटरी होय 
स्टोरेज 
मेमरी कार्ड टाइपSD, SDHC, SDXC
हार्डवेअर इंटरफेस मायक्रो यूएसबी टाईप बी
माउंटिंग हार्डवेअर हॉट शू कव्हर, बॅटरी पॅक, AC अडॅप्टर, यूएसबी कनेक्शन केबल, शोल्डर स्ट्रॅप, लेन्स कॅप, ट्राय पॉड ग्रीप, हॅन्ड स्ट्रॅप कॅमेरा बॉडी अँड ऍक्सेसरीज
डिस्प्ले 
डिस्प्ले साईझ ३ इंच एलसीडी
इमेज स्टॅबिलायझेशन५ ऍक्सिस हायब्रीड 
ऑप्टिकल झूम २.६ x 
रेझोल्यूशन २०.३ मेगापिक्सल 
मॅक्स शटर स्पीड १/१६००० सेकंद 
मिनिमम शटर स्पीड६० सेकंद 
मिनिमम फोकल लेन्थ१२ मिलीमीटर
ऑडिओ 
ऑडिओ इनपुटमायक्रोफोन 
मायक्रोफोन टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स OZO ऑडिओ विथ ट्रॅकिंग
व्हिडीओ
व्हिडीओ कॅप्चर रेझोल्यूशन२१६० पिक्सल, १०८० पिक्सल 
व्हिडीओ आउटपुट मायक्रो एचडीएमआय टाईप डी 
कनेक्टर टाईप ब्लुटूथ, वाय-फाय 
फॉर्म फॅक्टरकॉम्पॅक्ट 
लेन्स टाईप झूम 
व्हिव फाईंडर टाईपइलेक्ट्रॉनिक 
वजन ४१२ ग्रॅम 
Previous

भुवन बाम म्हणतो आता माझ्या केसाला कोणीच धक्का लावू शकत नाही, कारण…

पोलार्डचा झंझावात, टाकले एका षटकात सहा षटकार…

Next

Leave a Comment