चालू घडामोडी

Lockdown Extended Till March 31 in Thane

कोरोनाचा प्रादुर्भाव, ठाण्यात १६ ठिकाणी लॉकडाऊन वाढवला

महाराष्ट्रातील मुंबई, विदर्भ यांसारख्या काही भागात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ठाणे शहरातही मागील काही दिवसांपासून कोरोना बाधितांच्या … Read more

JEE Main 2021 Results for February Examination Released

जेईई २०२१ में परीक्षेचा निकाल जाहीर, ६ जणांना १०० टक्के

अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा समजल्या जाणाऱ्या जेईई मेन परीक्षेचा निकाल (JEE Main Result 2021) जाहीर झाला आहे. कोरोना महामारीमुळे ही परीक्षा प्रथमच चार … Read more

CM Udhhav Thakare Wishes Happy Womens Day

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महिला दिनानिमित्त केले आवाहन

आज ८ मार्च. आजचा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. खरं तर महिलांचं कर्तृत्व, प्रत्येकाच्या आयुष्यातील त्यांचं योगदान इतकं मोठं आहे की फक्त … Read more

Actor Mithun Chakraborti Joins BJP at Kolkata

अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा भाजप मध्ये प्रवेश, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश

हिंदी चित्रपट सृष्टीतील गाजलेले अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मिथुन भाजपा मध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चाना … Read more

BCCI Announces Schedule for Vivo IPL 2021

आयपीएल २०२१ चे वेळापत्रक जाहीर, पहिला सामना या दोन बलाढ्य संघांमध्ये

भारतामध्ये क्रिकेटचा उत्सव समजली जाणारी आयपीएल स्पर्धा लवकरच क्रिकेट रसिकांच्या भेटीला येत आहे. बीसीसीआयने आयपीएल २०२१ चे वेळापत्रक जाहीर केले आहे. (BCCI Announces Schedule for … Read more

Nashik Akhil Bhartiy Marathi Sahitya Sammelan Postponed

मराठी साहित्य संमेलनाला कोरोनाचा फटका, मे अखेर होणार संमेलन

२६ ते २८ मार्च दरम्यान नाशिक येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला स्थगिती देण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. मार्च … Read more

Indian Wrestler Vinesh Phogat Reclaims No.1 Rank with Gold in Rome

भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट सुवर्णपदक जिंकत रँकिंगमध्ये पहिल्या स्थानी

रोम येथे सुरु असलेल्या मात्तेव पेलिकॉन रँकिंग सिरीज (Matteo Pellicone Ranking Series) मध्ये भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगट हिने सुवर्णपदक जिंकत तिच्या गटात अव्वल स्थान … Read more

Marathi Veteran Actor Shrikant Moghe Passes Away

मराठी रंगभूमीवरील एक तेजस्वी व्यक्तिमत्व श्रीकांत मोघे काळाच्या पडद्याआड

मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ नाट्य आणि सिनेअभिनेते श्रीकांत मोघे यांचे पुणे येथे काल वृद्धापकाळाने निधन झाले. त्यावेळी ते ९१ वर्षांचे होते. (Marathi Veteran Actor Shrikant Moghe … Read more

India Qualify for ICC World Test Championship 2021 Final

टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल मध्ये भारत आणि न्यूझीलंड आमने सामने!

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने इंग्लंड विरुद्ध चौथ्या कसोटीत एक डाव आणि २५ धावांनी विजय मिळवला. भारतीय संघाने ही मालिका ३-१ अशी आपल्या नावावर केली. … Read more

BCCI Honours Sunil Gavaskar on 50th Anniversary of His Iconic Test Debut Against WI

सुनील गावस्कर यांच्या कसोटी पदार्पणाला ५० वर्षे पूर्ण! बीसीसीआय कडून करण्यात आला सन्मान

भारताचे महान फलंदाज लिटल मास्टर सुनील गावस्कर त्यांच्या कसोटी पदार्पणाला आज ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. याचे औचित्य साधून बीसीसीआय कडून त्यांचा सन्मान करण्यात आला. … Read more