नात्यांची नावे । Relations in Marathi
मनुष्य हा समूहाने राहणारा प्राणी आहे. त्याला नातेसंबंध, बांधिलकी जपायला आवडते. त्यासाठी तो वेगवेगळी नाती (Relations in Marathi) तयार करतो. प्रत्येक नात्याचे महत्त्व आणि मर्यादा वेगवेगळ्या असतात. त्या चौकटीत राहूनच नातेसंबंध जपले जातात. त्या नात्याचे पावित्र्य राखले जाते. नात्यांमध्ये एकमेकांविषयीचे प्रेम, आदर, काळजी या गोष्टींना अधिक महत्त्व दिले जाते. किंबहुना याच गोष्टींवर एखाद्या नात्याची नीव ठेवली जाते. काही नाती हि रक्ताची असतात तर काही मानलेली असतात. आपल्या कुटुंबातील लोकांसोबत असलेली आपली नाती (Family Relations in Marathi) हि रक्ताची असतात तर काहीवेळा काही अनोळखी माणसांसोबत नाती तयार होतात. या लेखात आपण अशीच मराठीतील सर्व नात्यांची नावे पाहणार आहोत. बऱ्याच लोकांना नात्यांची
Read more