माझा आवडता महिना श्रावण मराठी निबंध | Maza Avadta Mahina Shrawan Marathi Nibandh

मित्रांनो, आजच्या लेखामध्ये आपण माझा आवडता महिना श्रावण मराठी निबंध (Maza Avadta Mahina Shrawan Marathi Nibandh) या विषयावर विविध निबंध बघणार आहोत. मित्रांनो, सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या सर्व महाराष्ट्रातील लोकांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे श्रावण महिना होय. श्रावण महिन्याची आतुरतेने वाट उभा महाराष्ट्र बघत असतो. विद्यार्थ्यांसाठी याच विषयावर निबंध लिहिणे सोपे व्हावे म्हणून काही निबंधाचे नमुने खाली दिलेले आहेत.  दहा ओळींमध्ये माझा आवडता महिना श्रावण मराठी निबंध (10 lines Maza Avadta Mahina Shrawan Marathi Nibandh) १. मराठी दिनदर्शिकेत येणारा श्रावण महिना माझ्या सर्वात आवडीचा महिना आहे. २. श्रावण महिना म्हणलं की सुट्यांची फारच रेलचेल असते. ३. या महिन्यात खूप सारे सण येत असल्याने

Read more

क्रियापद व त्याचे प्रकार । Kriyapad Va Tyache Prakar

मराठी व्याकरणातील पुढचा महत्त्वाचा भाग म्हणजे क्रियापद. या लेखात आपण क्रियापद व त्याचे प्रकार (Kriyapad Va Tyache Prakar) पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण क्रियापद म्हणजे काय? (Kriyapad in Marathi) त्याची व्याख्या पाहू. क्रियापद : वाक्यातील क्रिया दर्शवणाऱ्या आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. उदा. १. रमेश आंबा खातो.         २. निकिता फार सुंदर गाते.  वरील वाक्यांमध्ये “खातो” आणि “गाते” हि क्रियापदे आहेत.  धातू : क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दाला धातू असे म्हणतात. उदा. १. धावणे = धाव + णे        २. जिंकणे = जिंक + णे  वरील उदाहरणांमध्ये “धाव”, “जिंक” हे धातू आहेत. तर “णे” हा धातू ला लागलेले प्रत्यय

Read more

शेतकऱ्याचे मनोगत मराठी निबंध । Shetkaryache Manogat Marathi Nibandh

मित्रांनो, आजच्या लेखामध्ये आपण शेतकऱ्याचे मनोगत मराठी निबंध (Shetkaryache Manogat Marathi Nibandh) या विषयावर १० ओळी ३०० शब्द ५०० शब्द आणि १००० शब्दांमध्ये निबंध बघणार आहोत. मित्रांनो, शेतकऱ्याचा आवाज सहसा कुणाच्याही कानी पडत नाही, मात्र शेतकऱ्याला देखील खूप काही बोलायचे असते. (Shetkaryache Manogat  Essay in Marathi) या निबंधाच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या बोलण्याला वाट मोकळी करून देण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. शाळेमध्ये देखील अशा आशयाचे निबंध लिहून आणण्यास सांगितले जातात. त्यासाठी विद्यार्थी आणि शिक्षक बंधूंना देखील हा लेख उपयोगी पडेल. दहा ओळींमध्ये शेतकऱ्याचे मनोगत मराठी निबंध (10 lines Shetkaryache Manogat Marathi Nibandh) १. माझे नाव रभाजी, मी एक शेतकरी आहे. २. मी

Read more

मला पंख असते तर मराठी निबंध । Mala Pankh Aste Tar Marathi Nibandh

निळ्या मोकळ्या आकाशात स्वछंदपणे विहार करायला कोणाला आवडणार नाही. आकाशात पंख पसरून मनमोकळॆपणाने उडणाऱ्या पक्ष्यांकडे बघून एकदातरी तुमच्या मनात आले असेलच “मला पंख असते तर…”. (Mala Pankh Aste Tar Marathi Nibandh) आणि जरी नसेल अशी कधी कल्पना केली तर हा निबंध वाचून तुम्ही कल्पना करू शकता. या लेखात पहिली ते दहावी पर्यंतच्या मुलांना उपयोगी पडेल असा वेगवेगळ्या पद्धतीने मला पंख असते मराठी निबंध (Mala Pankh Aste Tar Essay in Marathi) देण्यात आला आहे. शाळांमध्ये किंवा परीक्षांमध्ये  अशा प्रकारचे निबंध विचारले जातात. त्यामुळे हा लेख तुमच्यासाठी नक्की उपयोगी आहे.  दहा ओळींमध्ये मला पंख असते तर मराठी निबंध (Mala Pankh Aste Tar

Read more

विशेषण व त्याचे प्रकार । Visheshan Va Tyache Prakar

मराठी व्याकरणातील शब्दांच्या जातींमधील अजून  महत्त्वाचा घटक म्हणजे “विशेषण.” (Adjectives in Marathi) या लेखात आपण मराठी भाषेतील विशेषणे व त्यांचे प्रकार (Visheshan Va Tyache Prakar) पाहणार आहोत. विशेषणांबद्दलची हि माहिती नक्कीच आपल्या ज्ञानात भर टाकण्याचे काम करेल. सर्वप्रथम आपण विशेषण म्हणजे काय? म्हणजेच विशेषणाची व्याख्या (Visheshan in Marathi) पाहूया.  विशेषण (Visheshan in Marathi) वाक्यातील असे शब्द जे त्या वाक्यात येणाऱ्या नामाबद्दल विशेष किंवा अधिक माहिती सांगतात त्यांना विशेषण असे म्हणतात.  उदा. १. प्रियाला गोड पदार्थ खायला खूप आवडतात.         २. प्रवीण खूप मेहनती मुलगा आहे.  वरील वाक्यांमध्ये गोड आणि मेहनती हि विशेषणे आहेत.  विशेषणे ओळखण्याची एक फार सोपी पद्धत आहे. सर्वप्रथम दिलेल्या

Read more

सर्वनाम व त्याचे प्रकार । Sarvanam Va Tyache Prakar

या लेखात आपण मराठी व्याकरणातील आणि शब्दांच्या जातीमधील अजून एक महत्त्वाचा घटक म्हणजे सर्वनाम (Pronoun in Marathi) याबद्दल माहिती पाहणार आहोत. सर्वनाम व त्याचे प्रकार (Sarvanam Va Tyache Prakar) याबद्दल सविस्तर माहिती ला लेखात दिली आहे. सर्वप्रथम आपण सर्वनामाची व्याख्या पाहू.  सर्वनाम (Pronoun in Marathi) सर्वनामाची व्याख्या : वाक्यात किंवा परिच्छेदामध्ये नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम (Sarvanam in Marathi) असे म्हणतात.  एखादया वाक्यात किंवा परिच्छेदामध्ये वारंवार नामाचा उल्लेख येत असेल तर नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नामाऐवजी एक विशिष्ट शब्द वापरला जातो त्याला सर्वनाम असे म्हणतात.  या सर्वनामांचा स्वतःचा असा विशिष्ट अर्थ नसतो. ते ज्या नामाऐवजी वापरले जातात त्या नामाचा अर्थ त्यांना

Read more

शब्दांच्या जाती । Shabdanchya Jati in Marathi

कोणतीही भाषा हि वाक्यांपासून बनते आणि वाक्य शब्दांपासून. मराठी भाषा हि अशाच अगणित शब्दांपासून बनली आहे. या शब्दांचे एकूण आठ भागांत विभाजन केले आहे. त्यांना शब्दांच्या जाती (Shabdanchya Jati in Marathi) असे म्हणतात. या आठ जाती म्हणजेच नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, आणि केवलप्रयोगी अव्यय. या लेखात आपण याच शब्दांच्या जाती (Parts of Speech in Marathi) पाहणार आहोत.  शब्दांच्या जाती (Shabdanchya Jati in Marathi)  या आठ जातींचे मुख्यता दोन भाग पडतात. अ. विकारी शब्द ब. अविकारी शब्द अ.  विकारी शब्द विकारी शब्द मराठी भाषेतील असे काही शब्द जे वाक्यात जसेच्या तसे वापरले जात नाहीत. वाक्यात

Read more

नाम आणि नामाचे प्रकार । Nam Va Namache Prakar

मराठी व्याकरणात शब्दाच्या एकूण आठ जाती आहेत. त्यांपैकी एक महत्त्वाचा घटक म्हणजे “नाम.”  या लेखात आपण नाम आणि नामाचे प्रकार (Nam Va Namache Prakar) याबद्दल माहिती घेणार आहोत. आशा करतो हा लेख आपल्या ज्ञानामध्ये भर टाकण्याचे काम करेल. अशाप्रकारची माहिती आपल्याला स्पर्धा परीक्षांमध्ये खूपच उपयोगी पडू शकते. चला तर मग पाहूया नाम आणि नामाचे प्रकार.  नाम हा मराठी व्याकरणातील एक महत्त्वाचा भाग आहे. म्हणूनच सर्वप्रथम आपण नामाची व्याख्या (Noun in Marathi) पाहूया.  नामाची व्याख्या : एखाद्या प्रत्यक्ष अस्तित्वात असलेल्या किंवा काल्पनिक, सजीव किंवा निर्जीव गोष्टींना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेलं नाव म्हणजे नाम.  उदा. टेबल, कागद, पेन, गाडी, साखर, देव, अप्सरा,

Read more

भारतातील पहिले | List of First in India in Marathi

आज आपला देश प्रगतीच्या मार्गावर अग्रेसर आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांत आपला ठसा उमटवत आहे. नवनवीन शोध लावून जगाला आपली दाखल घ्यायला भाग पाडत आहे. प्रत्येक गोष्टीची सुरुवात कुठे ना कुठे होतच असते. अशाच काही घटना किंवा गोष्टी ज्या भारतात सर्वप्रथम घडल्या (List of First in India in Marathi) त्यांची यादी आपण या लेखात पाहणार आहोत.  या लेखातील माहिती आपल्याला नक्कीच उपयोगी पडेल कारण अशाप्रकारचे सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न स्पर्धा परीक्षां मध्ये खूप वेळा विचारले जातात. तसेच अशा प्रकारची माहिती तुम्हाला जगाच्या २ पावले पुढे ठेवते.  भारतातील पहिले (List of First in India in Marathi) १. भारताचे पहिले टेलिफोन एक्सचेंज : कोलकाता 

Read more

पशुपक्ष्यांचे आवाज । Sounds of Animals and Birds in Marathi

या लेखात आपण वेगवेगळ्या पशुपक्ष्यांचे आवाज मराठी मध्ये (Sounds of Animals and Birds in Marathi) कसे असतात ते पाहणार आहोत. आपल्या सभोवताली किंवा निसर्गात अनेक पशु पक्षी आढळतात. त्यांच्या जाती, रंग, रूप, आकार, राहणीमान, यांमध्ये भिन्नता आढळून येते. काही प्राणी जंगलात राहतात. जंगलातील दाट झाडी, डोंगरदऱ्यांमधल्या कडेकपाऱ्या यांमध्ये ते निवास करतात. काही प्राण्यांना माणूस स्वतःच्या उपयोगासाठी पाळतो. पक्ष्यांच्या बाबतीतही तसेच आहे.  पशुपक्ष्यांचे आवाज (Sounds of Animals and Birds in Marathi) यातील प्रत्येकाचे आवाज वेगवेगळे आहेत. त्यांच्या आवाजांना मराठी भाषेमध्ये वेगवेगळ्या नावानी किंवा विशेषणांनी संबोधले जाते. बहुतांशी स्पर्धा परीक्षांमध्ये पशुपक्ष्यांच्या आवाजावर प्रश्न विचारले जातात. अशा वेळी या सोप्या प्रश्नांमध्ये गोंधळून जाण्याची

Read more