दिशा पटानी बायोग्राफी

| |

दिशा पटानी बायोग्राफी (Disha Patani Biography)

सध्या भारतीय तरुणाईच्या मोबाईलचा वॉलपेपर बनलेली आणि आपल्या अदांनी तरुणांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे “दिशा पटानी”

आपल्या बोल्ड आणि ग्लॅमरस अदांमुळे अगदी कमी काळात तिने आपला वेगळा चाहतावर्ग निर्माण केला आहे.

आपल्या सौंदर्याने करोडो तरुणांना वेड लावणारी सौंदर्यवती म्हणजे “दिशा पटानी”

दिशा ही एक सुंदर मॉडेल तर आहेच त्याचबरोबर ती एक उत्तम अभिनेत्रीही आहे.

हिंदी चित्रपट सृष्टीत तिने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

सोशल मीडियावरही दिशा ऍक्टिव्ह असते. सोशल मीडियावर तिचे हजारो फोल्लोअर्स आहेत.  

आणखी वाचा: नोरा फतेही बायोग्राफी

सुरुवातीचे जीवन 

दिशाचा जन्म बरेली उत्तर प्रदेश येथे एका राजपूत कुटुंबात झाला.

तिची जन्मतारीख ही वादाचा विषय आहे. काही स्रोतांनुसार दिशाचा जन्म हा १३ जून १९९२ रोजी झाला तर काहींचे म्हणणे आहे २७ जुलै १९९५ हि दिशाची जन्मतारीख आहे.

त्यामुळे तिच्या जन्मतारखेचा संभ्रम निर्माण झाला आहे.

दिशाचे वडील जगदीश सिंह पटानी हे उत्तर प्रदेश पोलीस खात्यात पोलीस उपअधीक्षक आहेत तर आई गृहिणी आहे.

तिची मोठी बहीण खुशबू पटानी ही भारतीय सैन्यात लेफ्टनंट आहे.

दिशाला एक छोटा भाऊ देखील आहे त्याचे नाव सुर्यांश पटानी.

दिशाने अमिटी युनिव्हर्सिटी नोएडा येथून इंजिनीरिंग चे शिक्षण घेतले आहे.

बायोग्राफी 
पूर्ण नाव दिशा पटानी
व्यवसायमॉडेल, अभिनेत्री 
जन्मतारीख १३ जून १९९२
२७ जुलै १९९५
वय (जुलै २०२० मध्ये)२८वर्षे  किंवा २५ वर्षे 
सोशल मीडिया इंस्टाग्राम – dishapatani
फेसबुक –Disha Patani
ट्विटर _Disha Patani
शरीरयष्टी 
उंची (अंदाजे) १७० सेंमी
१.७०  मीटर 
५ .७ फूट 
डोळ्यांचा रंगतपकिरी 
केसांचा रंग तपकिरी 
वैयक्तिक आयुष्य 
जन्म ठिकाणबरेली उत्तरप्रदेश 
रास  मिथुन 
राष्ट्रीयत्वभारतीय
मूळ शहरबरेली उत्तरप्रदेश
शाळा माहित नाही
कॉलेज अमिटी युनिव्हर्सिटी नोएडा
शैक्षणिक पात्रता इंजिनीरिंग
पदार्पण चित्रपट: लोफर  (२०१५)
कुटूंब वडील: जगदीश सिंह पटानी (DSP) 
आई:माहित नाही
भाऊ: सुर्यांश पटानी
बहीण: खुशबू पटानी (लेफ्टनंट) 
धर्म हिंदू 
छंद अभिनय
वैवाहिक स्थितीअविवाहित 

करिअर

आपल्या कॉलेज जीवनामध्ये असताना दिशाने मॉडेलिंग करायला सुरुवात केली.

२०१३ साली तिने “फेमिना मिस इंडिया इंदोर” (Femina Miss India Indore) या स्पर्धेत भाग घेतला होता आणि या स्पर्धेत तिने दुसरा क्रमांक पटकावला होता.

यानंतर तिने अनेक जाहिरातींसाठी मॉडेलिंग केले. कॅडबरी डेअरी मिल्क सिल्क च्या जाहिरातीमुळे तिला विशेष प्रसिद्धी मिळाली.  

२०१५ साली दिशाने तेलुगू चित्रपटामधून चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. वरून तेज सोबत केलेला लोफर हा तिचा पहिला सिनेमा होता.

परंतु या चित्रपटाला प्रेक्षकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही.

हा चित्रपट फ्लॉप ठरला.

यानंतर दिशाने टायगर श्रॉफ सोबत बेफिक्रा या म्युझिक विडिओ मध्ये काम केले.

मीत बंधूनी कॉम्पोझ केलेला हा म्युझिक विडिओ चांगलाच प्रसिद्ध झाला.

हिंदी चित्रपट सृष्टीत तिचे खऱ्या अर्थाने पदार्पण झाले ते २०१६ साली भारतीय क्रिकेटर महेंद्र सिंह धोनी याच्या जीवनावर आधारित बनलेल्या “एम एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी” या चित्रपटातून.

या चित्रपटात तिच्यासोबत सुशांत सिंह राजपूत आणि कियारा आडवाणी यांनी काम केले आहे.

दिशाने या चित्रपटात धोनीच्या प्रेयसीची भूमिका केली आहे जिचा कार अपघातामध्ये मृत्यू होतो.

यानंतर दिशाने टायगर श्रॉफ सोबत बागी या चित्रपटाचा सिक्वेल असलेल्या बागी २ या चित्रपटात काम केले. या चित्रपटाने जगभर जवळपास २४३ कोटी रुपयांची कमाई केली. 

२०१९ साली दिशा सलमान खान सोबत “भारत” या चित्रपटात दिसली.

दिशाने २०२० साली आदित्य रॉय कपूर सोबत “मलंग” हा चित्रपट केला आहे.

याशिवाय बागी ३ या चित्रपटात तिने एका गाण्यामध्ये नृत्य हि केले आहे.

दिशाने नुकतेच प्रभू देवा यांच्या “राधे” या ऍक्शन चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले आहे.

यामध्ये ती परत एकदा सलमान खान सोबत पाहायला मिळणार आहे.

यासोबतच ती मोहित सूरी यांच्या “एक व्हिलन रिटर्न” या चित्रपटामध्ये झळकणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या सुरु आहे.

आणखी वाचा: दीपिका पदुकोण बायोग्राफी

दिशा पटानीने केलेल्या चित्रपटांची यादी

चित्रपटवर्षभाषा
लोफर २०१५ तेलुगू 
एम एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी२०१६ हिंदी
कुंग फु योगा२०१७ चायनीज 
बागी २२०१८ हिंदी
भारत २०१९  हिंदी
मलंग२०२०  हिंदी
Disha Patani HD ImagesPin
Disha Patani HD Images
Disha Patani Glamours LookPin
Disha Patani Glamours Look
Disha Patani Cute SmilePin
Disha Patani Cute Smile
Disha Patani Bold LookPin
Disha Patani Bold Look
Disha Patani Bold and SexyPin
Disha Patani Bold and Sexy
Disha Patani Traditional LookPin
Disha Patani Traditional Look
Disha Patani Traditional ImagesPin
Disha Patani Traditional Images
Disha Patani Sexy ImagesPin
Disha Patani Sexy Images
Disha Patani Model HD ImagesPin
Disha Patani Model HD Images
Disha Patani Hot ModelPin
Disha Patani Hot Model
Disha Patani Hot ImagesPin
Disha Patani Hot Images
Disha Patani Hindi ActressPin
Disha Patani Hindi Actress
Previous

जागतिक महिला दिन इमेजेस

भुवन बाम म्हणतो आता माझ्या केसाला कोणीच धक्का लावू शकत नाही, कारण…

Next

Leave a Comment