चालू घडामोडी

Amravati Covid Lockdown

सहकार्य करा, नाहीतर…अमरावती पोलिसांची जनतेला तंबी!

सध्या महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रातील विदर्भ अमरावती नागपूर याठिकाणी गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ दिसून आली. यामुळे सरकारने त्यादृष्टीने पाऊले … Read more

Kareena Kapoor and Saif Ali Khan become Parents Second Time

तैमूर झाला दादा! सैफ आणि करिनाला दुसऱ्यांदा पुत्ररत्न!

हिंदी चित्रपट सृष्टीतील नावाजलेली आणि लोकप्रिय जोडी सैफ अली खान आणि करिना कपूर हे नुकतेच दुसऱ्यांदा आई बाबा झाले आहेत. त्यांच्या घरी एका गोंडस लहान … Read more

Sandes App Government Insatant Messaging System GIMS App

व्हाट्सअ‍पला भारतीय पर्याय, संदेस अ‍ॅप (Sandes App) सर्वांसाठी उपलब्ध! जाणून घ्या काय आहे खास

व्हाट्सअ‍प वापरकर्त्यांसाठी एक खुशखबर आहे. प्रायव्हसी पॉलिसी मुळे वादात अडकणाऱ्या व्हाट्सअप ला आता देशी पर्याय आला आहे. (Sandes App – Indian Whatsapp Alternative) व्हाट्सअपच्या बदल … Read more

IPL Auction 2021 Season 14 Full Players List

IPL Auction २०२१: चेतेश्वर पुजारा चेन्नईच्या संघात तर ऍरॉन फिंच अनसोल्ड!

आयपीएल २०२१ चा लिलाव पार पडला आहे.(IPL Auction 2021 Season 14 Full Players List) चेन्नई येथे झालेल्या या लिलावात २९८ खेळाडूंची बोली लावण्यात आली होती … Read more

Section 144 Imposed at Shivaneri Fort on 19th Feb Shivajayanti Programme by Maharashtra Government

शिवनेरीवर कलम १४४, विरोधकांची जोरदार टीका.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने यावर्षी शिवजयंती साध्या पद्धतीने साजरी करण्याचे आवाहन शिवप्रेमींना केले आहे. यासंदर्भात सरकारतर्फे नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची मिरवणूक … Read more

Faf du Plessis Announces Retirement From Test Cricket

फाफ डू प्लेसिसची कसोटी क्रिकेट मधून निवृत्ती

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार राहिलेला धडाकेबाज फलंदाज फाफ डू प्लेसिस याने आज कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. (Faf du Plessis Announces Retirement From Test Cricket). … Read more

India has sent COVID-19 vaccines to 24 countries, Dr. VK Paul, NITI Aayog member (Health)

भारतीय मातीतून २४ देशांना कोविड वॅक्सिनचा पुरवठा

मागील कित्येक महिन्यांपासून जगभर हाहाकार माजवणाऱ्या कोरोनावर प्रतिबंधात्मक लस बनवण्यात भारताला यश आले आहे. एवढेच नव्हे तर भारताने बनवलेली ही लस इतकी प्रभावशाली आहे की … Read more

Ajit Pawar Warns Over Sudden Spike in Covid-19 in Maharashtra

महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव | राज्यसरकार मोठे निर्णय घेण्याची शक्यता

राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता येत्या काही दिवसांत राज्य सरकार काही मोठे निर्णय घेऊ शकते, त्यासाठी जनतेने तयारीत राहायला हवे असा इशारा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित … Read more

Jammu Police Seize 7 Kg IED

जम्मू काश्मीरमध्ये ७ किलो विस्फोटक जप्त | पुलवामा आतंकवादी घटनेच्या द्वितीय स्मृतिदिनी हल्ल्याचा होता कट

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज दोन वर्षे पूर्ण झाली. संपूर्ण देश शहीदांच्या बलिदानाचे स्मरण करत असतानाच आज जम्मू काश्मीर येथे सुमारे ७ किलो वजनाची … Read more

Prime Minister Narendra Modi to Visit Chennai and Kochi and Hand Over Arjun Main Battle Tank to Indian Army

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू व केरळ दौरा | करणार महत्त्वाच्या प्रकल्पांचे उदघाटन | अर्जुन रणगाडा (Arjun MBT MK-1A) होणार सैन्यात सामील

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज चेन्नई आणि कोची दौऱ्यावर रवाना होणार आहेत. भारतीय बनावटीच्या अर्जुन मेन बॅटल टॅंक एमके- १ए या रणगाड्याचे हस्तांतरण आज मोदी यांच्या … Read more