श्री राम रक्षा स्तोत्र । Ram Raksha Stotra in Marathi
या लेखात आपण श्री राम रक्षा स्तोत्र पाहणार आहोत. (Ram Raksha Stotra in Marathi) राम रक्षा स्तोत्र हे प्रभू श्रीरामांची प्रार्थना करणारे किंवा स्तुती करणारे स्तोत्र आहे. या स्तोत्राचे नियमित पठण केल्याने मनुष्याचे वाईट गोष्टींपासून संरक्षण होते अशी मान्यता आहे. वाईट परिस्थितीमध्ये या स्रोताचे पठण त्या परिस्थितीला सामोरे जाण्याची हिंमत देते. घरामध्ये अशा प्रकारच्या स्तोत्राचे पठण केल्याने एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. ती ऊर्जा घरातील नकारात्मक उर्जेला बाहेर कडून टाकते. घरातील लहान मुलांवर चांगले संस्कार घडण्यास मदत करते. भगवान शंकरानी बधुकौशिक नावाच्या ऋषींच्या स्वप्नात येऊन त्यांना हे रामरक्षा स्तोत्र (Ram Raksha Stotra Marathi) सांगितले होते. दुसऱ्या दिवशी प्रात: काली
Read more