महत्त्वाची मराठी पुस्तके आणि त्यांचे लेखक | Marathi Books and Their Authors

| |

मित्रानो मराठी साहित्य अमाप आहे. यामध्ये अनेक लेखकांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. (Marathi Books and Their Authors) यांमध्ये कादंबऱ्या, प्रेरणादायी पुस्तके, जीवनचरित्र यांचा समावेश आहे. आजच्या बदलत्या आणि आधुनिक युगात वाचन हि संज्ञा थोडी मागे पडत असली तरी अशी काही पुस्तके मराठी साहित्यात आहेत जी प्रत्येकाने किमान एकदा तरी वाचली पाहिजेत. यातील काही पुस्तके सध्या दुर्मिळ होत चालली आहेत तर बरीचशी ऑनलाईन वाचायला मिळतात. या लेखात आपण अशीच काही मराठी पुस्तके आणि त्यांच्या लेखकांची नावे पाहणार आहोंत. 

मराठी पुस्तके आणि त्यांचे लेखक (Marathi Books and Their Authors)

ययाती : वि.स.खांडेकर

वळीव: शंकर पाटील

श्यामची आई : साने गुरुजी

निलदर्पण : दीनबंधु मित्रा

लोकमान्य टिळक : ग. प्र. प्रधान

भारत दुर्दशा : भारतेंन्द्रू हरिश्चंद्र

एक होता कार्वर : विणा गवाणकर

अस्पृश्यांचा मुक्तीसंग्राम : शंकरराव खरात

होली संगम : विजयलक्ष्मी पंडित    

यक्षप्रश्न : शिवाजीराव भोसले

बुद्धिमापन कसोटी : वा.ना.दांडेकर

बनगरवाडी : व्यंकटेश माडगुळकर

द इंडियन स्ट्रगल : आचार्य कृपलानी

हिंद स्वराज, माय एक्सपेरीमेंट विथ टूथ : महात्मा गांधी

गुबारे खातीर (पत्रसंग्रह) : मौलाना आझाद

तीन मुले : साने गुरुजी

शिक्षण : जे. कृष्णमुर्ती

आय डेअर : किरण बेदी

शेकोटी : डॉ. यशवंत पाटणे

व्यक्तिमत्त्व संजीवनी : डॉ. वाय.के.शिंदे

मृत्युंजय : शिवाजी सावंत

फकीरा : अण्णाभाऊ साठे

राजा शिवछत्रपती : बाबासाहेब पुरंदरे

साऊथ आफ्रिकाज फ्रीडम स्ट्रगल : युसुफ मोहम्मद दादू  

पांगिरा : विश्वास महिपती पाटील

तो मी नव्हेच : प्र. के. अत्रे

गोलपिठा : नामदेव ढसाळ

कोसला : भालचंद्र नेमाडे

एकेक पान गळावया : गौरी देशपांडे

गावपांढर : आप्पासाहेब यशवंत खोत

निरामय कामजीवन : डॉ. विठ्ठल प्रभु

कल्पनेच्या तीरावर : वि.वा.शिरवाडकर 

पूर्व आणि पश्चिम : स्वामी विवेकानंद

वेदांताचे स्वरूप आणि प्रभाव : स्वामी विवेकानंद

महत्वाची पुस्तके आणि त्यांचे लेखक | Important Books and Theirs Authors

गावचा टीनोपाल गुरुजी : शंकरराव रामराव

आरोग्य योग : डॉ. बी.के.एस. अय्यंगार

राजयोग : स्वामी विवेकानंद

सत्याचे प्रयोग : मो. क. गांधी

स्वप्नपंख : राजेंद्र मलोसे

योगासने : व. ग. देवकुळे

१८५७ ची संग्राम गाथा : वि. स. वाळिंबे

बटाट्याची चाळ : पु. ल. देशपांडे

माझे विदयापीठ : नारायण सुर्वे

रणांगण : विश्राम बेडेकर

गाथा आरोग्याची : डॉ. विवेक शास्त्री

तरुणांना आवाहन : स्वामी विविकानंद

कर्मयोग : स्वामी विवेकानंद

१०१ सायन्स गेम्स : आयवर युशिएल

नटसम्राट : वि. वा. शिरवाडकर

हिरवा चाफा : वि. स. खांडेकर

माणदेशी माणस : व्यंकटेश माडगुळकर

उचल्या : लक्ष्मण गायकवाड

डॉ. बाबासाहेब आंबेडकर : शंकरराव खरात

झोंबी : आनंद यादव

एक माणूस एक दिवस : ह. मो. मराठे

इल्लम : शंकर पाटील  

क्रोंचवध : वि. स. खांडेकर

अमृतवेल : वि. स. खांडेकर

झाडाझडती : विश्वास पाटील

ऊन : शंकर पाटील

नाझी भस्मासुराचा उदयास्त : वि. ग. कानिटकर

बाबा आमटे : ग. भा. बापट

आई : मोकझिम गार्की  

आनंदमठ : बकीमचन्द्र चटर्जी

प्रिझन हिस्ट्री : जयप्रकाश नारायण

बंदिजीवन : सचिंद्रनाथ संन्याल

आर्य चाणक्य : जनार्धन ओक

वपुर्झा : व. पु. काळे

स्वामी : रणजीत देसाई

पानिपत : विस्वास पाटील

द व्हील ऑफ हिस्ट्री : राम मनोहर लोहिया

स्वभाव, विभाव : आनंद नाडकर्णी

विधवा विवाह : ईश्वरचंद्र विद्यासागर

छावा : शिवाजी सावंत

माणुसकीचा गहिवर : श्रीपाद महादेव माटे

भारताचा शोध : पंडित जवाहरलाल नेहरू

जागर खंड भाग १ व २ : प्रा. शिवाजीराव भोसले

चंगीजखान : उषा परांडे

गोष्टी माणसांच्या : सुधा मुर्ती

यश तुमच्या हातात : शिव खेरा 

उपेक्षितांचे अंतरंग : श्रीपाद महादेव माटे

आमचा बाप अन आम्ही : डॉ. नरेंद्र जाधव

मनोविरांचा मागोवा : डॉ. श्रीकांत जोशी

वर्तमान रणनीती : अविनाश भट्टाचार्य

शालेय परिपाठ : धनपाल फटिंग

आगे आणि नाही : वि. वा. शिरवाडकर

गीतांजली : रवींद्रनाथ टागोर

अखंड हिंदुस्तान : कन्हैयालाल मुन्सी

म्युनिटी : चिंतामणी

अभ्यासाची सोपी तंत्रे : श्याम मराठे

राष्ट्रीय सभेचा अधिकृत इतिहास : पट्टाभिसितारमय्या

आय फॉलो द महात्मा : के. एस. मुन्सी   

हुमान : संगीता उत्तम धायगुडे

ग्रामगीता : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

मराठी विश्वकोश १,२,३,१४,१५,१६ : तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी

द्रुतगणित वेद : श्याम मराठे

शिक्षक असावा तर ? : गिजुभाई

संभाजी : विश्वास पाटील

एका माळेचे मणी : नागेश शंकर मोने

मण्यांची जादू : लक्ष्मण शंकर गोगावले

मनोरंजक शून्य : श्याम मराठे

गणित गुणगान : नागेश शंकर मोने

क्षेत्रफळ आणि घनफळ : डॉ. रवींद्र बापट

उत्तरातून प्रश्ननिर्मिती : नागेश शंकर मोने

धग : उद्धव शेळके

माय इंडियन इयर्स : लॉर्ड हार्डीग्ज    

महानायक : विश्वास पाटील

श्रीमान योगी : रणजीत देसाई

100+ मराठी पुस्तके आणि त्यांचे लेखक | Marathi Books and Their Writers

ऋणसंख्या : नागेश शंकर माने

यशाची गुरुकिल्ली : श्याम मराठे

आई समजून घेताना : उत्तम कांबळे

मी वनवासी : सिंधुताई सपकाळ

प्रॉब्लेम ऑफ रुपी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर

तराळ अंतराळ : शंकरराव खरात

खळाळ : आनंद यादव

वनवास : प्रकाश नारायण संत

आठवणींचे पक्षइक : प्र. ई. सोनकांबळे

उपरा : लक्ष्मण माने

बळीवंश : डॉ. आ. ह. साळुंखे

सांकृतिक संघर्ष : शरणकुमार लिंबाळे

अग्निपंख : डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम    

दुनियादारी : सुहास शिरवळकर

वामन परत न आला : जयंत नारळीकर

शिकस्त : रा. स. इनामदार

हृदयाची हाक : वि. स. खांडेकर

जिजाऊ साहेब : मदन पाटील

हसरे दुख: : भा. द. खरे

अद्वितीय संभाजी : अनंत दारवटकर

बुधभूषण : छत्रपती संभाजी महाराज

अब्राम्हणी साहित्याचे सौंदर्यशास्त्र : कॉ. शरद पाटील

पार्टनर : व. पु. काळे (Partner: V. P. Kale)

तुकाराम दर्शन : सदानंद मोरे

झुळूक : मंगला गोडबोले

अकथित सावरकर : मदन पाटील

युवर बेस्ट डे इज टूडे : अनुपम खेर

लोकायत : स. रा. गाडगीळ

पाचोळा : रा. र. बोराडे

शिवाजी कोण होता ? : कॉ. गोविंद पानसरे

पण लक्षात कोण घेतो : हरी नारायण आपटे

दगलबाज शिवाजी : प्रबोधनकार

विचार सत्ता : डॉ. यशवंत मनोहर

द इंडियन स्टोरी : बिमल जालान

काजळ माया : जी. ए. कुलकर्णी

लिव्हींग हिस्ट्री : हिलरी क्लिंटन   

मी मसीहा नाहीये : सोनू सूद

नेहरु, तिबेट आणि चीन : अवतार सिंह भसीन

कोविड कथा : डॉ. हर्षवर्धन

अयोध्या : माधव भंडारी

जागर : प्रा. शिवाजी भोसले

सेव्ह युथ सेव्ह नेशन : सीमा हिंगोनिया

मोदी इंडिया कॉल्लिंग : चांदमल कुमावत

क्रिकेट ड्रोना : जतीन परांजपे

करुणानिधी अ लाईफ : ए एस परिनसेल्वन

लीडरशिप लेसन्स फ्रॉम २२ यार्ड्स : श्रीकांत राम

माय लाईफ माय मिशन : स्वामी रामदेव

बिहाइंड द मास्क : मोहम्मद

इट्स वांडरफुल लाईफ : रस्किन बॉंड

स्किल इट किल इट : रॉनी स्क्रुवाला

ऑल टाईम फेवराइट्स फॉर चिल्ड्रेन : रस्किन बॉंड

लाल बहादूर शास्त्री : राजकारण आणि पलीकडे : संदीप शास्त्री

द एंडगेम : हुसैन जैदी

बुद्धा इन गंधारा : सुनिता द्विवेदी 

हाउ टू बी अ राईटर : रस्किन बॉंड

जुगलबंदी : विनय सीतापती

गेम चेन्जर : शाहीद आफ्रिकी

एक्झाम वारियर : नरेंद्र मोदी

अमेझिंग अयोध्या : नीना राय

वन अरेंज मरडर : चेतन भगत

महावीर : रुपा श्रीकुमार आणि ए के श्रीकुमार

इयरबुक : सेठ रोजेन

अव्हर ओन्ली होम : दलाई लामा

कर्मयोद्धा ग्रंथ : सुरेंदर ग्रंथ

कोविड १९ : कैलास सत्यार्थी

१२३२ किमी द लोंग जर्नी होम : विनोद कापरी

द बेंच : मेघन मार्कल

होम इन द वर्ल्ड : अमर्त्य सेन

अबुद्ल कलाम यांच्या सोबत ४० वर्षे : डॉ ए शिवथाणु 

ओह मिझोराम : पी. एस. श्रीधरन पिल्लई

अनफिनिशड : प्रियांका चोप्रा जोन्स

द ब्याटल ऑफ बिलोन्गिंग : शशी थरूर

बिकॉज इंडिया कम्स फस्ट : राम जाधव

स्वच्छ भारत क्रांती : राजेंद्र सिंह शेखावत

अ सॉंग ऑफ इंडिया : रस्किन बॉंड

बाय बाय कोरोना : डॉ. प्रदीप कुमार श्रीवास्तव

मनोहर परीकर : वामन सुभा प्रभू   

या लेखात आपण काही महत्वाची मराठी पुस्तके आणि त्यांचे लेखक (Marathi Books and Their Writers) यांची नवे पहिली. आशा करतो कि माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल. हि माहिती तुम्हाला स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी उपयोगी पडू शकते. त्यामुळे तिला आपल्या मित्रमैत्रिणींसोबतही शेअर करा.  

Previous

राष्ट्रीय एकात्मता मराठी निबंध । Rashtriya Ekatmata Essay in Marathi

स्वच्छतेचे महत्व मराठी निबंध | Swachateche Mahatva Marathi Nibandh

Next

Leave a Comment