हॅपी हग डे इमेजेस मराठी

Happy Hug Day Images In Marathi हग डे काय असतो,हे जाऊन विचारा त्या अफजलखानालाअजूनही कबर थरथरत असेल त्याची..तो दिवस आठवून! Hug Day Kay asato,He Jaun Vichara Tya AfajalkhanalaAjunahi Kabar Tharatharat Asel Tyachi…To Divas Aathavun! असं म्हणतात 20 सेकंदमिठी मारल्यावर एकमेकांवरीलविश्वास वाढतो…मग आपल्यातील विश्वासकधी वाढणार?हॅपी हग डे! As Mhantat 20 SekandMithi Marlyavar EkmekanvarilVishwas Wadhato…Mg Aaplyatil WishvasKadhi Wadhnar?Happy Hug Day माझ्या आयुष्यातली सर्वातसुंदर गोष्ट कोणती आहेतुला माहित आहे?तू दिलेली ‘जादूची झप्पी’हॅपी हग डे! Mazya Aayushyatli SarvatSundar Gosht Konati AaheTula Mahit Aahe?Tu Dileli ‘Jaduchi Zappi’Happy Hug Day! काही वेळेला आपल्यालागरज असते ती फक्तआपल्या जवळच्यामाणसाकडून एका घट्टमिठीची…हॅपी हग डे! Kahi Velela AaplyalaGaraj Asate Ti

Read more

Realme X7 5G व X7 Pro 5G भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

स्मार्टफोनच्या दुनियेत फार कमी काळात आपलं वर्चस्व प्रस्थापित करणारी रिअलमी भारतीय बाजारात अजून दोन स्मार्टफोन्स घेऊन आली आहे. कमी किंमतीतल्या फोन्ससाठी प्रसिद्ध असणाऱ्या रिअलमीने यावेळी फ्लॅगशिप सेग्मेंटमध्ये आपली दावेदारी सादर केली आहे. रिअलमी एक्स ७ या सीरिज मधले रिअलमी एक्स ७ (Realme X7 5G) आणि रिअलमी एक्स ७ प्रो (Realme X7 Pro 5G) हे दोन नवीन फोन्स कंपनीने भारतात सादर केले आहेत. विशेष म्हणजे हे दोन्ही फोन्स ५जी ला सपोर्ट करत आहेत. लार्ज डिस्प्ले, दमदार प्रोसेसर, शानदार कॅमेरा आणि फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी अशा दमदार फीचर्ससोबत हे फोन्स भारतीय बाजारपेठेंत धुमाकूळ घालण्यास सज्ज आहेत. पाहूया या फोन्सची काही अनोखी फीचर्स. डिस्प्ले

Read more

हॅपी प्रॉमिस डे इमेजेस मराठी

Happy Promise Day Images In Marathi एक प्रॉमिस माझ्याकडूनप्रत्येक सुखदुःखातमी तुझ्या सोबत असेन,तुझी साथ शेवटच्याश्वासापर्यंत सोडणार नाही.हॅपी प्रॉमिस डे! Ek Promise MazyakadunPratyek SukhdukhatMi Tuzyasobat Asen,Tuzi Sath ShevatchyaShwasaparyant Sodnar Nahi.Happy Promise Day! Happy Promise Day Images In Marathi For Friends डिअर बेस्टफ्रेंडतू मला विसरून तर बघवचन देतो… तुझी सगळी लफडीतुझ्या घरच्यांना सांगेन.हॅपी प्रॉमिस डे! Dear Bestfriend,Tu Mala Visarun Tar BaghVachan Deto… Tuzi Sagali LafadiTuzya Gharchyana Sangen.Happy Promise Day! चला आज स्वतःलाचएक प्रॉमिस करूयाकितीही नवीन मित्र मिळाले तरीजुन्या मित्रांना विसरणार नाही.हॅपी प्रॉमिस डे! Chala Aaj SwtalachEk Promise KaruyaKitihi Navin Mitra Milale TariJunya Mitrana Visarnar Nahi.Happy Promise Day! “गर्लफ्रेंड मिळाली तरी भावांनोतुम्हाला विसरणार

Read more

नोरा फतेही बायोग्राफी

नोरा फतेही बायोग्राफी (Nora Fatehi Biography) नोरा फतेही… हे नाव ऐकलं की डोळ्यांसमोर चित्र उभं राहतं ते एका ग्लॅमरस बोल्ड मॉडेलचं. आपल्या सौंदर्याने करोडो तरुणांना वेड लावणारी सौंदर्यवती. नोराचा जन्म ६ फेब्रुवारी १९९२ रोजी कॅनडामधील टोरोंटो येथे झाला. तिचं शालेय शिक्षण वेस्टव्हिव सेंटेनिअल सेकंडरी स्कूल टोरोंटो (Westview Centennial Secondary School Toronto) येथून झाले. आपलं पुढील शिक्षण तिने यॉर्क युनिव्हर्सिटी, टोरोंटो (York University, Toronto) येथून केलं. कॅनेडियन डान्सर, मॉडेल आणि अभिनेत्री असलेल्या नोराला भारतामध्ये खरी ओळख करून दिली ती भारतीय सिनेसृष्टीने. तिच्या अप्रतिम बेल्ली डान्सिंग मुळे तिला भारतीय चित्रपट सृष्टीत काम करण्याची संधी मिळाली. या संधीचं सोनं करत तिने फारच कमी

Read more

हॅपी टेडी डे इमेजेस मराठी

Happy Teddy Day Images In Marathi हॅपी टेडी डे! Happy Teddy Day! टेडी बिअर ही फक्ततू दिलेली एक भेटवस्तू नाही…तर तू कायम माझ्या जवळअसण्याची जाणीव आहेहॅपी टेडी डे! Teddy Bear Hi FaktTu Dileli Ek Bhetavastu Nahi…Tar Tu Kayam Mazya JavalAsnyachi Janiv AaheHappy Teddy Day! डिअर टेडी,थँक यु…माझी खुप सारी सिक्रेट्सतुझ्यापर्यंच ठेवण्यासाठी…माझी बड़बड़, मनातील भावनाशांतपणे ऐकून घेण्यासाठी…हॅपी टेडी डे! Dear Teddy,Thank You…Mazi Khupsari SecretsTuzyaparyantch Thevanyasathi…Mazi Badbad, Manatil BhavanaShantapne Aikun Ghenyasathi…Happy Teddy Day! Happy Teddy Day Images In Marathi for Friends माझ्या पांडासारख्या गुबगुबीत बेस्टीला…हॅपी टेडी डे! Mazya Pandasarkhya Gubagubit Bestieela…Happy Teddy Day! माझ्या टेडी सारख्यागोंडस बेस्टीला…हॅपी टेडी डे! Mazya TeddysarkhyaGondas Bestieela…Happy

Read more

उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा हाहाकार | हिमकडा कोसळून महाभयंकर हानी

उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील जोशीमठ येथे आज सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास हिमकडा कोसळून एक मोठी दुर्घटना घडली. (Uttarakhand Glacier Burst News) हिमकडा नदीत कोसळल्याने नदीला महापूर आला त्याचा परिणाम आजूबाजूच्या परिसरावर झाला आहे. अनेक घरांचं नुकसान झालं आहे.  या नैसर्गिक आपत्तीचा तडाखा ऋषिगंगा ऊर्जा प्रकल्पाला बसला आहे. हा ऊर्जा प्रकल्प जवळपास उद्ध्वस्थ झाला आहे. या प्रकल्पाशी संबंधित असलेले जवळपास १००-१५० जण बेपत्ता आहेत. प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणेने मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरु केले आहे.  आयटीबीपीचे महासंचालक एस एस बी देसवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार दुर्घटना घडतेवेळी जवळपास १०० मजूर, कामगार घटनास्थळीच उपस्थित होते. त्यापैंकी नऊ जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. बेपत्ता मजुरांचा शोध

Read more

रतन टाटा यांची विनंती: “मला भारतरत्न देण्याच्या मागणीची मोहिम थांबवा”

भारतातील आघाडीचे उद्योजक आणि टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा हे त्यांच्या दातृत्वासाठी प्रसिद्ध आहेत. अलीकडेच कोरोना काळात त्यांनी दीड हजार कोटी रुपयांची मदत करून आपला दातृत्व गुण आणि माणुसकी यांचं दर्शन घडवलं होतं. देशाच्या विकासासाठी अशी मदत ते नेहमीच करत असतात. त्यांच्या या देशप्रेम आणि दानशूरपणामुळे टाटा समूहाबद्दल प्रत्येक भारतीयाच्या मनात त्यांच्याबद्दल अपार आपुलकी आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर त्यांना ‘भारतरत्न’ हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्याची मागणी जोर धरत आहे. #BharatRatnaForRatanTata हा हॅशटॅग ट्रेंड देखील सुरु झाला होता. सोशल मीडियावरील या जोर करणाऱ्या मागणीनंतर रतन टाटा यांनी ट्वीट करून त्यांना भारतरत्न देण्याची मोहीम थांबवण्याची विनंती केली आहे. ((Ratan Tata

Read more

हॅपी चॉकलेट डे इमेजेस

Happy Chocolate Day Images in Marathi तू दिलेलं पहिलं चॉकलेट!आजही आठवतोय तो क्षण मला.हरवून बसलो हृदय माझं,कसं समजावू वेड्या मनाला?हॅपी चॉकलेट डे! Tu Dilel Pahil Chocolate!Aajahi Aathavatoy To Kshan Mla.Haravun Basalo Hruday Maz,Kas Samjavu Vedya Manala?Happy Chocolate Day! माहित आहे मलाचॉकलेट खूप आवडतं तुला.एकदा हात हातात देऊन तर बघचॉकलेटच्या दुनियेची,सैर घडवीन मी तुला.Happy Chocolate Day! Mahit Aahe MalaChocolate Khup Aavadat Tula.Ekada Hat Hatat Deun Tar BaghChocolatechya Duniyechi,Sair Ghadavin Mi Tula.Happy Chocolate Day! असं म्हणतात चॉकलेटह्रदयाला स्वस्थ आणि निरोगी ठेवतं,म्हणूनच एक चॉकलेट आपल्यानात्यासाठी…त्याला स्वस्थ आणि निरोगीठेवण्यासाठी…शेवटी आपलं नातं हॄदयापासुनच तरसुरु होतं. As Mhantat ChocolateHrudayala Swasth Ani Nirogi Thevat,Mhanunach Ek Chocolate AapalyaNatyasathi…Tyala

Read more

रिहाना, मिया, ग्रेटानंतर संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेचं शेतकरी आंदोलनावर ट्विट; तोडगा काढण्याचा दिला सल्ला

गाझीपूर, टिकरी आणि सिंघू बॉर्डरवर गेल्या कित्येक दिवसांपासुन शेतकरी आंदोलन चालू आहे. केंद्र सरकारने 20 सप्टेंबर 2020 रोजी कृषी क्षेत्राशी संबंधित मंजूर केलेल्या तीन कायद्यांविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. दिल्लीच्या सीमा चारही बाजुंनी बंद करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना दिल्लीमध्ये प्रवेश करू न देण्यासाठी सरकारनं ठिकठिकाणी रस्ते बंद केले आहेत, त्याचबरोबर आंदोलन परिसरातील इंटरनेट सेवाही खंडीत करण्यात आली आहे. कृषी कायद्यांविरोधातील या आंदोलनाचे फक्त राष्ट्रीय स्तरावर नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही पडसाद उमटले आहेत. अमेरिकन पॉपस्टार रिहाना, प्रसिद्ध लेबनीज-अमेरिकन मीडिया व्यक्तिमत्व व मॉडेल मिया खलिफा आणि पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे हे आंदोलन आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशझोतात आले आहे. परदेशातील अनेक

Read more

व्हॅलेंटाईन वीक मध्ये दिल्या जाणाऱ्या गुलाबांच्या रंगांचा अर्थ

रोज डे निमित्त दिल्या जाणाऱ्या गुलाबांच्या रंगांचा अर्थ (Meaning of Rose Colors in Marathi) जाणून घ्यायचा आहे? तर मग वाचा… रोज डे…गुलाबाच्या फुलाचा आधार घेऊन प्रेम व्यक्त करण्याचा दिवस… किती भारी असतं ना सांकेतिक भाषेत आपलं प्रेम व्यक्त करणं! लाजत लाजत गुपचूप आपल्या आवडत्या व्यक्तीला हळूच गुलाबाचं फुल देऊन आपल्या भावना व्यक्त करणं. पण जर आपल्याला ती सांकेतिक भाषा माहीतच नसेल तर… कोणत्या रंगाचा काय अर्थ होतो हे माहीतच नसेल तर … मग बोंबला! आपल्याला सांगायचं असेल एक अन समोरची व्यक्ती समजायची भलतंच. एका गोड कहाणीची सुरुवात होण्याअगोदरच तिला ‘दि एंड’ ची पाटी लागायची. बिच्चारे तुम्ही… आपलं नेमकं कुठे काय चुकलं

Read more