Happy Chocolate Day Images in Marathi
तू दिलेलं पहिलं चॉकलेट!
आजही आठवतोय तो क्षण मला.
हरवून बसलो हृदय माझं,
कसं समजावू वेड्या मनाला?
हॅपी चॉकलेट डे!
Tu Dilel Pahil Chocolate!
Aajahi Aathavatoy To Kshan Mla.
Haravun Basalo Hruday Maz,
Kas Samjavu Vedya Manala?
Happy Chocolate Day!
माहित आहे मला
चॉकलेट खूप आवडतं तुला.
एकदा हात हातात देऊन तर बघ
चॉकलेटच्या दुनियेची,
सैर घडवीन मी तुला.
Happy Chocolate Day!
Mahit Aahe Mala
Chocolate Khup Aavadat Tula.
Ekada Hat Hatat Deun Tar Bagh
Chocolatechya Duniyechi,
Sair Ghadavin Mi Tula.
Happy Chocolate Day!
असं म्हणतात चॉकलेट
ह्रदयाला स्वस्थ आणि निरोगी ठेवतं,
म्हणूनच एक चॉकलेट आपल्या
नात्यासाठी…
त्याला स्वस्थ आणि निरोगी
ठेवण्यासाठी…
शेवटी आपलं नातं हॄदयापासुनच तर
सुरु होतं.
As Mhantat Chocolate
Hrudayala Swasth Ani Nirogi Thevat,
Mhanunach Ek Chocolate Aapalya
Natyasathi…
Tyala Swasth Ani Nirogi
Thevanyasathi…
Shevati Aapla Nat Hrdayapasnach Tar
Suru Hot.
प्रेमात पडल्यानंतर
150 रूपयावाली सुद्धा
चॉकलेट असते,
ही गोष्ट पहिल्यांदाच
समजणाऱ्या लोकांनाही…
Happy Chocolate Day!
Premat Padlyananter
150 Rpayawalisuddha
Chocolate Asate,
Hi Gosht Pahilyandach
Samjanarya Lokanahi…
Happy Chocolate Day!
Happy Chocolate Day Images in Marathi for Friends
माझ्या ‘Dairy Milk’
सारख्या मैत्रिणींना
आणि ‘Five Star’ मित्रांना
Chocolate Day च्या
खूप खूप शुभेच्छा…
Mazya ‘Dairy Milk’
Sarakhya Maitrinina
Aani ‘Five Star’ Mitrana
Chocolate Day Chya
Khup Khup Shubhechha…
चॉकलेट देऊन
पोरगी पटवणाऱ्या,
माझ्या तमाम
मित्रपरिवाराला
हॅपी चॉकलेट डे!
Chocolate Deun
Poragi Patavnarya,
Mazya Tamam
Mitraparivarala
Happy Chocolate Day!
Happy Chocolate Day Images in Marathi for Boyfriend
माझ्या मनात घर
करून राहणाऱ्या
चॉकलेट बॉयला
हॅपी चॉकलेट डे!
Mazya Manat Ghar
Karun Rahnarya
Chocolate Boy La
Happy Chocolate Day!
चॉकलेट डे विषयी थोडंसं…
दरवर्षी 8 फेब्रुवारी या दिवशी चॉकलेटची विक्रमी विक्री होत असेल कारण हा दिवस चॉकलेट डे (Happy Chocolate Day) म्हणून साजरा केला जातो.
व्हॅलेंटाईन आठवड्यातील हा तिसरा दिवस.
या दिवशी आपल्या प्रिय व्यक्तीला तिच्या आवडीचं चॉकलेट देऊन आपल्या भावना व्यक्त करण्याची प्रथा आहे.
आणखी वाचा: हॅपी प्रपोज डे इमेजेस मराठी
तसं बघायला गेलं तर मुलींना चॉकलेट खुप आवडतं.
त्यामुळे मुलींना चॉकलेट दिल्याने त्या इंप्रेस होतील अशी भावना उराशी बाळगून मुलं नेहमी मुलींना चॉकलेट देत असतात.
कोणी स्वस्तातली तर कोणी महागडी. ज्याच्या खिशाला जसं परवडेल त्याप्रमाणे प्रत्येकजण प्रयत्न करत असतो.
शेवटी चॉकलेटच्या किमतीपेक्षा ते देण्यामागची भावना महत्त्वाची.
नाही का?
चॉकलेट फक्त मुलींना इंप्रेसच करत नाही तर त्याचे काही फायदे देखील आहेत.
चॉकलेट आपल्या शरीरातील रक्तदाब नियंत्रित करून हृदय विकाराचा धोका कमी करते. त्यामुळे आपले शरीर स्वस्थ आणि निरोगी राहण्यास मदत होते.
तुम्हीही तुमच्या आयुष्यातील प्रिय व्यक्तीला चॉकलेट देऊन तिला स्वस्थ आणि निरोगी राहण्यास मदत करा जेणेकरून तुमचं नातंही स्वस्थ व निरोगी राहिल आणि चिरकाल टिकेल.
आणखी वाचा: हॅपी रोज डे इमेजेस मराठी