कविता

Sakhya Re Marathi Kavita

सख्या रे!

इतक्या दिवसांनी तुला बघून काय होईलयाची कल्पनाच करवत नव्हती…पण तू समोर आलास आणि…बस त्या क्षणात फक्त तूच होतास,गाड्यांचा गोंगाट, हातातलं सामान,प्रवासाचा शीण, सगळं शून्य… आणि … Read more

Dolyant Tuzya Mi Pahata Wate Marathi Kavita

डोळ्यांत तुझ्या मी पाहता वाटे…

डोळ्यांत तुझ्या मी पाहता वाटेथांबले माझे जग हे क्षणिकअस्तित्वाची जाणीव करण्यापुरे तुझे हे गूढ स्मित चाहूल लागता तुझी मग माझ्यामनी उठती वादळे अनेकसावरता सावरता मी … Read more

नवी उमेद मराठी कविता, Navi Umed Marathi Kavita

नवी उमेद!

माझ्या ही नकळत मलामाझ्या मनात एक सळ उसळलीया 18 व्या वयातएक अनोळखी लाट उसळलीया अनोळखी लाटेत, कुठे तरीप्रेम या शब्दाची ओळख जाणवली हेच जाणवता जाणवताप्रेमाची … Read more

Punha Ekada Shalet Javese Vatatey, School Children With Bag

पुन्हा एकदा शाळेत जावंसं वाटतंय…

Punha Ekada Shalet Javese Vatatey… आज परत एकदा अल्लड़ आयुष्य जगावंसं वाटतंयस्वप्नांच्या जादुई नगरीत रमावंसं वाटतंयका मागे सरला तो रम्य काळ?आज पुन्हा एकदा शाळेत जावंस … Read more