Happy Rose Day Images In Marathi
एक गुलाब…
आपल्या मैत्रीसाठी!
एक गुलाब…
आपल्यातील प्रेमासाठी!
एक गुलाब…
आपल्या नात्यातील गोडव्यासाठी!
एक गुलाब…
फक्त आणि फक्त तुझ्यासाठी!
हॅपी रोज डे!
Ek Gulab…
Aapalya Maitrisathi!
Ek Gulab…
Aaplyatil Premasathi!
Ek Gulab…
Aaplya Natyatil Godvyasathi!
Ek Gulab…
Fakt Ani Fakt Tuzyasathi!
Happy Rose Day!
जीवन जगावं तर
गुलाबासारखं,
कुस्करणाऱ्यालाही
ते सुगंधच देतं…
हॅपी रोज डे!
Jeevan Jagav Tar
Gulabasarkh,
Kuskarnaryalahi Te
Sugandhach Det…
Happy Rose Day!
रोज रोज डोक्यात
जाणाऱ्या लोकांनाही
Rose Day च्या शुभेच्छा…
Roj Roj Dokyat
Janarya Lokanahi
Rose Day Chya Shubhechha…
Happy Rose Day Images For Girlfriend In Marathi
माझ्या गुलाबाच्या फुला,
काही सांगायचं आहे तुला,
समजून घेशील ना मला?
घोर लागला आहे जीवाला,
कसं सांगू मी तुला?
प्राणाहुनी प्रिय आहेस तू मला!
हॅपी रोज डे!
Mazya Gulabachya Fula,
Kahi Sangayach Ahe Tula,
Samajun Gheshil Na Mala?
Ghor Lagla Ahe Jivala,
Kas Sangu Mi Tula?
Pranahuni Priya Ahes Tu Mala!
Happy Rose Day!
तुझ्या गालावरची खळी
जणू मोहक गुलाबाची कळी…
वेडावला जीव माझा
पाहुनी हास्य तुझ्या गाली…
हॅपी रोज डे!
Tuzya Galavarchi Khali
Janu Mohak Gulabachi Kali…
Vedavala Jiv Maza
Pahuni Hasya Tuzya Gali…
Happy Rose Day!
हॅपी रोज डे!
डिअर ‘होणारी बायको’
Happy Rose Day!
Dear ‘Honari Bayako’
Happy Rose Day Images For Wife In Marathi
हॅपी रोज डे
‘बायको’
Happy Rose Day
‘Bayako’
Happy Rose Day Images For Crush In Marathi
रोज रोज स्वप्नात येऊन,
हॄदयाला त्रास देणाऱ्या,
त्या स्पेशल व्यक्तीला
Rose Day च्या शुभेच्छा…
Roj Roj Swapnat Yeun,
Hrudayala Tras Denarya,
Tya Special Vyaktila
Rose Day Chya Shubhechha…
इच्छा खूप आहे
तुला लाल गुलाब देण्याची …
पण भीती वाटते,
आपलं पिवळया गुलाबाचं नातं
विखुरण्याची…
हॅपी रोज डे!
Echha Khup Ahe
Tula Lal Gulab Denyachi…
Pan Bhiti Vatate,
Aapal Piwalya Gulabach Nat
Vikhurnyachi…
Happy Rose Day!
डिअर क्रश…
हैप्पी रोज डे!
Dear Crush…
Happy Rose Day!
Happy Rose Day Images For Friends In Marathi
एक ‘Rose’ त्यांच्यासाठी
जे भेटत नाहीत रोज रोज,
परंतु आठवतात मात्र दररोज …
हॅपी रोज डे!
Ek ‘Rose’ Tyanchyasathi
Je Bhetat NahitRoj Roj,
Parantu Athavtat Matra Dararoj…
Happy Rose Day!
एक ‘Rose’ तिलाही,
जी रोज माझं डोकं खाते,
एक ‘Rose’
माझ्या Bestiee ला…
हॅपी रोज डे!
Ek ‘Rose’ Tilahi,
Ji Roj Maz Dok Khate,
Ek ‘Rose’
Mazya Bestiee La…
Happy Rose Day!
एक ‘Rose’ त्यांनाही
जे रोज शिव्या घालुनही
सुधारत नाहीत
एक ‘Rose’
माझ्या जिगरी दोस्तांना…
हॅपी रोज डे!
Ek ‘Rose’
Tyanahi Je Roj Shivya Ghalunahi
Sudharat Nahit
Ek ‘Rose’
Mazya Jigari Dostana…
Happy Rose Day!
Happy Rose Day Images For Husband In Marathi
हॅपी रोज डे
‘नवरोबा’
Happy Rose Day
‘Navaroba’
Happy Rose Day Images For Mother In Marathi
एक गुलाब त्या व्यक्तीसाठी
जीने माझ्यावर जन्माच्या
आधीपासून निस्वार्थ प्रेम केलं,
एक गुलाब माझ्या आईसाठी…
हॅपी रोज डे!
Ek Gulab Tya Vyaktisathi
Jine Mazyavar Janmachya
Aadhipasun Niswarth Prem Kel,
Ek Gulab Mazya Aaisathi…
Happy Rose Day!
रोज डे विषयी थोडंसं…
व्हॅलेंटाईनचा आठवडा … प्रेमी प्रेमिकांच्या आयुष्यातला सर्वांत अल्हाददायक आणि अविस्मरणीय असा काळ म्हणावा लागेल.
एक प्रकारचा उत्सवच जणू.
जगभरातील प्रेमी युगुलं या क्षणांची आतुरतेने वाट बघत असतात.
आठ दिवस चालणाऱ्या या उत्सवात प्रत्येक दिवस वेगवेगळ्या कारणासाठी साजरा केला जातो.
याची सुरुवात होते ती रोज डे पासून.
७ फेब्रुवारी हा दिवस ‘रोज डे ‘ म्हणून जगभरातील प्रेमी प्रेमिका साजरा करतात.
गुलाब हा फक्त फुलांचाच राजा नाही तर त्याला प्रेमी युगुलांच्या ह्रदयाचा राजा देखील मानलं जातं.
जगभरातील प्रेमी युगुलं प्रेम व्यक्त करताना प्रेमाचं प्रतीक म्हणुन गुलाबाचा वापर करतात.
रोज डे च्या दिवशी आपल्या आवडत्या व्यक्तीला गुलाब देवून आपल्या मनात तिच्याबद्दल असणारं प्रेम व्यक्त केलं जातं.
हे प्रेम साधारणपणे शाब्दिक भाषेत व्यक्त न करता एका विशिष्ठ प्रकारच्या सांकेतिक भाषेत केलं जातं. यासाठी वेगवेगळ्या रंगांच्या गुलाबाचा उपयोग केला जातो. उदा. लाल गुलाब , पिवळं गुलाब , गुलाबी गुलाब , जांभळं गुलाब इ.
यातील प्रत्येक रंगाचा एक वेगळा अर्थ असतो. त्यामुळे गुलाब देताना थोडी काळजी घ्यावी लागते.
चुकून समोरच्याला भलतात मेसेज गेला तर!
आणखी वाचा: हॅपी प्रपोज डे इमेजेस मराठी