हॅपी प्रपोज डे इमेजेस मराठी

| |

Happy Propose Day Images In Marathi

Happy Propose Day Images In Marathi StatusPin
Happy Propose Day Images In Marathi Status

समुद्राला किनाऱ्याची साथ,
चंद्राला चांदण्यांची साथ,
तू फक्त दे माझ्या हातात हात
मी देईन तुला जीवनभर साथ!
हॅपी प्रपोज डे!

Samudrala Kinaryachi Sath,
Chandrala Chandnayanchi Sath,
Tu Fakt De Mazya Hatat Hat
Mi Dein Tula Jeevanbhar Sath!
Happy Propose Day!

Happy Propose Day Images In MarathiPin
Happy Propose Day Images In Marathi

तूच माझी रूपवती,
तूच सर्वांत सौंदर्यवती,
म्हणूनच केली मी तुजवर प्रीति.
सांग होशील का माझी सौभाग्यवती?
हॅपी प्रपोज डे!

Tuch Mazi Rupavati,
Tuch Sarvat Saundaryavati,
Mhanunch Keli Mi Tujvar Priti.
Sang Hoshil Ka Mazi Saubhagyavati?
Happy Propose Day!

Happy Propose Day Images In Marathi MsgPin
Happy Propose Day Images In Marathi

तुला पाहताक्षणी प्रेम झालं
कसं झालं माहित नाही,
किती प्रेम करतो तुझ्यावर,
हे सांगण्या शब्द काही सुचत नाहीत!
हॅपी प्रपोज डे!

Tula Pahatakshni Prem Zal
Kas Zal Mahit Nahi,
Kiti Prem Karato Tuzyavar,
He Sanganya Shabda Kahi Suchat Nahit!
Happy Propose Day!

Happy Propose Day Images In Marathi ShayariPin
Happy Propose Day Images In Marathi

जीवनाच्या प्रवासात
जगेन अथवा मरेन…
पण शेवटच्या श्वासापर्यंत
फक्त तुझ्यावरच प्रेम करेन…
हॅपी प्रपोज डे!

Jeevanachya Pravasat
Jagen Athava Maren…
Pan Shevatchya Shwasaparyant
Fakt Tuzyavarch Prem Karen…
Happy Propose Day!

Happy Propose Day Images In MarathiPin
Happy Propose Day Images In Marathi

आयुष्याचा प्रत्येक क्षण
मला तुझ्यासोबत जगायचा आहे,
बोल देशील ना माझी साथ?
हॅपी प्रपोज डे!

Aayushyacha Pratyek Kshan
Mala Tuzyasobat Jagaycha Aahe
Bol Deshil Na Mazi Sath?
Happy Propose Day!

Happy Propose Day Images In Marathi QuotesPin
Happy Propose Day Images In Marathi

चंद्रास साथ जशी चांदण्यांची
तशी साथ तू मला देशील का?
जीवनाच्या या सूंदर प्रवासात
तुझा हात हाती देशील का?
हॅपी प्रपोज डे!

Chandras sath jashi chandnyanchi
Tashi Sath Tu Mla Deshil Ka?
Jeevanachya Ya Sunder Pravasat
Tuza Hat Hati Deshil Ka?
Happy Propose Day!

Happy Propose Day Images In Marathi StatusPin
Happy Propose Day Images In Marathi Status

चांदीच्या निरंजनात
जळते तुपाची वात…
जर असेन मी तुझ्या मनात,
तर हळूच I Love You बोल माझ्या कानात!
हॅपी प्रपोज डे!

Chandichya Niranjanat
Jalate Tupachi Vat…
Jar Asen Mi Tuzya Manat,
Tar Haluch I Love You Bol Mazya Kanat!
Happy Propose Day!

प्रपोज डे विषयी थोडंसं…

प्रपोज डे हा दिवस व्हॅलेंटाईन आठवड्यातील दुसरा दिवस आहे.

जगभरातील कोट्यवधी प्रेमी दरवर्षी ८ फेब्रुवारी हा दिवस प्रपोज डे म्हणून साजरा करतात.

खरं तर प्रेमी जोडप्यांच्या आयुष्यातला हा सर्वांत महत्त्वाचा आणि खास दिवस असतो.

याच दिवशी प्रियकर किंवा प्रेयसी ज्या व्यक्तीसोबत पूर्ण आयुष्य जगण्याची इच्छा आहे त्या व्यक्तीसमोर मनातील भावना व्यक्त करतात.

इथूनच त्यांच्या नव्या आयुष्याची सुरुवात होते.

या भावना व्यक्त करताना काहीतरी खास भेटवस्तू दिली जाते. जास्त करून गुडघ्यावर बसून ,लाल गुलाब किंवा अंगठी देऊन प्रपोज करण्याची प्रथा आहे.

साथीदाराला स्पेशल फिल वाटावं आणि आयुष्यभर आपली साथ देण्यासाठी ती व्यक्ती तयार व्हावी यासाठी एकाद्या रोमँटिक ठिकाणी प्रपोज केला जातो.

सध्या प्रेमी युगुलं सिनेमे पाहून प्रपोज करण्याच्या नवनवीन पद्धती शोधून काढतात जेणेकरून तो क्षण त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण बनेल.

आणखी वाचा: हॅपी रोज डे इमेजेस मराठी

Previous

हॅपी रोज डे इमेजेस मराठी

व्हॅलेंटाईन वीक मध्ये दिल्या जाणाऱ्या गुलाबांच्या रंगांचा अर्थ

Next

Leave a Comment